भजनी मालिका
संत ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वर

तेराव्या शतकातील संत-कवी; ज्ञानेश्वरी व अमृतानुभव यांचे कर्ते.

संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर मराठीत ज्ञानेश्वरी ही टीका लिहिली. वारकरी संप्रदायाचा पाया रचणाऱ्या संतांमध्ये त्यांचे स्थान अग्रगण्य आहे. आळंदी येथे त्यांची संजीवन समाधी आहे.

या संतांची भजने

कल्पद्रुमातळीं ब्रह्म पुंजाळलें कैसें दिसते सुनीळ तेजगे मज । पाहातां वेणु वेदध्वनि नाद उमटताती सहजगे बाई ये ॥१॥

कल्पना वृक्षासी देखिलें । चिंतामणीस चिंतिलें । कामधेनुसी आपेक्षिलें । जीण्या जिवविलें तेंचि हरिरुप पंढरिये ॥१॥

कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हांसी कां दिली वांगली ॥ध्रु०॥ स्वगत सच्चिदानंदें मिळोनी शुध्दसत्त्व गुण विणलीरे ।