भजनी मालिका
← भजनांकडे परत

कापुराचें कलेवर घातलें करंडा

kapurachen kalevar ghatalen karanda

कापुराचें कलेवर घातलें करंडा । शेखीं नुरेंचि उंडा पाहावया ॥१॥ मा ज्योतिम मेळे कैसा उरेल कोळिसा । भावें ह्रषीकेशा भजतां ऐसें ॥२॥ ज्ञानदेव म्हणे वासना हे खोटी । नाम यज्ञें मिठी दिधलीया विरे ॥३॥