भजनी मालिका
← भजनांकडे परत

अकराव्या खणावरी मंदीर धुपविलें

akaravya khanavari mandir dhupavilen

अकराव्या खणावरी मंदीर धुपविलें । तेथें एक देखिले रुपेंविण ॥१॥ न बोले यासि बोलावया गेलें । मीहि न बोलती झालें गे माये ॥२॥ बापरखुमादेविवरेंसि ठक पडिलें । मी चित्त ठसावलें ब्रह्माकारें ॥३॥