भजनी मालिका
← भजनांकडे परत

अकार उकार मकार ओंकार

akar ukar makar onkar

अकार उकार मकार ओंकार । प्रणव हा साकार सुरेख रे ॥१॥ सुरामात्र मसार योगी ध्याती देहीं । निरंजन पाहीं ब्रह्म तेची ॥२॥ ज्ञानदेव म्हणे देह झालें देव । प्रणवची शिव अनुभवें ॥३॥