घाव घालूं जातां देखिलें नवल । पाहातसे खळ दुष्ठ-भावें
ghav ghalun jatan dekhilen naval | pahatase khal dushtha-bhaven
घाव घालूं जातां देखिलें नवल । पाहातसे खळ दुष्ठ-भावें ॥१॥ परी तें होणार कदापि चुकेना । तैसीच वासना धांव घाली ॥२॥
ghav ghalun jatan dekhilen naval | pahatase khal dushtha-bhaven
घाव घालूं जातां देखिलें नवल । पाहातसे खळ दुष्ठ-भावें ॥१॥ परी तें होणार कदापि चुकेना । तैसीच वासना धांव घाली ॥२॥
ghumaghumiti moharya naden
घुमघुमिती मोहर्या नादें । पांवे छंदें वाजविती ॥१॥
ghei ghei majhe vache | god nam vithobachen
घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचें ॥१॥ तुम्ही घ्या रे डोळे सुख । पाहा विठोबाचें मुख ॥ध्रु.॥
ghein mi janma yajasathin deva | tujhi charanaseva sadhavaya
घेईन मी जन्म याजसाठीं देवा । तुझी चरणसेवा साधावया ॥१॥ हरीनामकीर्तन संतांचे पूजन । घालूं लोटांगण महाद्वारीं ॥ध्रु.॥
gheun naye taisen dan | jyachen dhan abhilashi
घेऊं नये तैसें दान । ज्याचें धन अभिलाषी ॥१॥ तो ही येथें कामा नये । नरका जाय म्हणोनि ॥ध्रु.॥
gheuni kapad nighe bajarasin | athavi devasi velovelan
घेऊनि कापड निघे बाजारासीं । आठवी देवासी वेळोवेळां ॥१॥ व्यापार तो कैंचा मज नाहीं ठावा । काय वो केशवा करुं आतां ॥२॥
gheuni godhanen jati yamune tatin | nanapari khel khelatati jagajethi
घेऊनि गोधनें जाती यमुने तटीं । नानापरी खेळ खेळताती जगजेठी ॥१॥ मेळेवोनि गोपाळ मध्यें खेळे कान्हा । न कलेचि महिमान ऐसा यादवांचा राणा ॥२॥
gheuni maunapanacha vesh | ubha savakash vitevari
घेऊनि मौनपणाचा वेष । उभा सावकाश विटेवरी ॥१॥ न बोलेचि कोना न बैसेचि खालीं । पुरानें वेडावलीं अष्टादाश ॥२॥
gheuni lavalahi gruhasi ti ali | mani santoshali anandabharit
घेऊनि लवलाही गृहासी ती आली । मनी संतोषली आनंदभरित ॥१॥ पतीसी तत्वंता दिले तें पृथक । बांधावला वस्त्र धड नाहीं ॥२॥
gheuniyan krutrim songe | nanaparinchya natati rangen
घेऊनियां कृत्रिम सोंगे । नानापरींच्या नटती रंगें ॥१॥ आपण बुडवीती । लाउनि आणिकांही संगती ॥२॥
gheuniyan guru ale rajasabhe | vanduniyan ubhe sanmukh to
घेऊनियां गुरू आले राजसभे । वंदूनियां उभे सन्मुख तो ॥१॥ ह्मणे काय पढसी तूं सांग । म्हणे लागूं वेगें हरीहरी ॥२॥
gheuniya ghana tel kadhiyale
घेऊनिया घाणा तेल काढियले । गि-हाइक संत मंडळीचे आले ।।
gheuniyan chakra gada | hachi dhanda kari to
घेऊनियां चक्र गदा । हाचि धंदा करी तो ॥१॥ भक्ता राखे पायापासीं । दुर्जनासी संहारी ॥ध्रु.॥
gheuniyan patra keli pradakshina | sashtangi brahmanan naman kelen
घेऊनियां पत्र केली प्रदक्षिणा । साष्टांगी ब्राह्मणां नमन केलें ॥१॥ मागोनियां म्हैसा नेवाशासी आले । प्राकृत पैं केली गीतादेवी ॥२॥
gheuniyan parivara | ala ase pandharapura
घेऊनियां परिवारा । आला असे पंढरपुरा ॥१॥ भक्तां पुंडलिकासाठी । उभा ठेवुनी कर कटीं ॥२॥
gheuniyan hatin kathi | pora khelasi surakandi re
घेऊनियां हातीं काठी । पोरा खेळसी सुरकांडी रे ॥१॥ खेळे सुरकांडी पोरा खेळे सुरकांडी । विषयांची वासना धरुनी चढसी प्रपंचाचे झांडी ॥२॥
ghetan anikancha jiv | tevhan kinv karana
घेतां आणिकांचा जीव । तेव्हां कींव कराना ॥१॥ आपलें तें वरदळ नेदा । हें गोविंदा कृपणता ॥ध्रु.॥
ghetan nam vithobachen| parvat jalati papanche
घेतां नाम विठोबाचें। पर्वत जळती पापांचे ॥१॥ ऐसा नामाचा महिमा । वेद शिणला झाली सीमा ॥२॥
ghesi tari ghei santachi bheti | anik te goshti nako mana
घेसी तरी घेई संताची भेटी । आणीक ते गोष्टी नको मना ॥१॥ सर्वभावें त्यांचें देव भांडवल । आणीक ते बोल न बोलती ॥ध्रु.॥
ghokauni veda | jenen aniyele bodh
घोकउनी वेदा । जेणें आणियेले बोध ॥१॥ तो हा पंढरपुरनिवासी । नित्य उभा भक्तांपासी ॥२॥