कीर्तन केलें ब्रम्हानंदे । ध्रुव प्रल्हादें एकनिष्ठ
kirtan kelen bramhanande | dhruv pralhaden ekanishtha
कीर्तन केलें ब्रम्हानंदे । ध्रुव प्रल्हादें एकनिष्ठ ॥१॥ तयां केलें सुखसंपन्न । त्रैलाक्यीं मान वाढवुनी ॥२॥
kirtan kelen bramhanande | dhruv pralhaden ekanishtha
कीर्तन केलें ब्रम्हानंदे । ध्रुव प्रल्हादें एकनिष्ठ ॥१॥ तयां केलें सुखसंपन्न । त्रैलाक्यीं मान वाढवुनी ॥२॥
kirtan chang kirtan chang | hoy ang harirup
कीर्तन चांग कीर्तन चांग । होय अंग हरीरूप ॥१॥ प्रेमेछंदें नाचे डोले । हारपले देहभाव ॥ध्रु.॥
kirtan te puja kirtan ten bhakti | kirtanen hoy mukti sarva jivan
कीर्तन ते पूजा कीर्तन तें भक्ति । कीर्तनें होय मुक्ति सर्व जीवां ॥१॥ पातकी चांडाळ असोत भलते । कीर्तनीं सरते कलियुगी ॥२॥
kirtan shreshtha kaliyugin seva | tarale pataki te deva
कीर्तन श्रेष्ठ कलियुगीं सेवा । तरले पातकी ते देवा ॥१॥ वाल्हा तारिला कीर्तनीं । पावन जाला त्रिभुवनीं ॥२॥
kirtanaragen je je | te te sahajen haripriy
कीर्तनरगें जे जे । ते ते सहजें हरिप्रीय ॥१॥ येर मुमुक्ष्रू जे जे होती । कीर्तनें पावती ते लाभा ॥२॥
kirtanacha gajar hot anandane | tanv nama mhane uchchara nam
कीर्तनाचा गजर होत आनंदाने । तंव नामा म्हणे उच्चारा नाम ॥१॥ टाळी बाहुनी होतें मुखीं वदा नाम । ऐकतां सकाम भक्त जाहले ॥२॥
kirtanacha ras avade narasi | lagati payansi mukti charhi
कीर्तनाचा रस आवडे नरासी । लागती पायांसी मुक्ति चार्ही ॥१॥ वारी पंढरीचा निश्चयें म्यां केला । वारकरी झाला पंढरीचा ॥२॥
kirtanacha ras avade narasi lagati payansi mukti chanhi
कीर्तनाचा रस आवडे नरासी लागती पायांसी मुक्ति चान्ही ।।१।। वारी पंढरीची निश्चय म्यां केला । वारकरी झाला पंढरीचा ।। २।।
kirtanachi avadi deva | vaikunthahuni ghali dhanva
कीर्तनाची आवडी देवा । वैकुंठाहुनी घाली धांवा ॥१॥ नवल वैकुंठीच नसे । तो कीर्तनीं नाचतसें ॥२॥
kirtanachi avadi motha | dhanve pathin veshnava
कीर्तनाची आवडी मोठा । धांवे पाठीं वेष्णवा ॥१॥ जेथें होती नामघोष । नाचें उदास ते ठायां ॥२॥
kirtanachi avadi mothi | premen dev ghali mithi
कीर्तनाची आवडी मोठी । प्रेमें देव घाली मिठी ॥१॥ कीर्तन प्रिय पैं गोविंदा । आदरें पूजितो नारदा ॥२॥
kirtanachi godi | dev nivadi apan
कीर्तनाची गोडी । देव निवडी आपण ॥१॥ कोणी व्हा रे अधिकारी । त्यासी हरी देईल ॥ध्रु.॥
kirtanachi deva avadi | mhanoni dhanve to tantadi
कीर्तनाची देवा आवडी । म्हणोनी धांवे तो तांतडी ॥१॥ सुख कीर्तनींअद्भुत आहे । शंकरराज जाणताहे ॥२॥
kirtanachi maryada kaisi | dev sange uddhavasi
कीर्तनाची मर्यादा कैसी । देव सांगे उद्धवासी ॥१॥ गावें नाचावें साबडें । न घालावेंकोडें त्या कांहीं ॥२॥
kirtanachen thor sukh | yadunayak rahe ubha
कीर्तनाचें थोर सुख । यदुनायक राहे उभा ॥१॥ भाळे भोळे घेती नाम । करिती आराम कीर्तन ॥२॥
kirtanachya sukhen sukhi hoy dev | pandharicha rav sangin ahe
कीर्तनाच्या सुखें सुखी होय देव । पंढरीचा राव संगीं आहे ॥१॥ भक्त जाय सदा हरी कीर्ति गात । त्यासेवें अनंत हिंडतसे ॥ध्रु.॥
kirtanachya surkhe hoto dev | kon ten vaibhav vani atan
कीर्तनाच्या सुर्खे होतो देव । कोण तें वैभव वाणी आतां ॥१॥ अंत्यज आणि जातिवंता । मुखीं नाम घेतां उडी घाली ॥२॥
kirtananand chari mukti | dhanvat yeti gharasi
कीर्तनानंद चारी मुक्ती । धांवत येती घरासी ॥१॥ सोपें सार सोपें सार । कीर्तन उच्चार कलीयुगीं ॥२॥
kirtanasathi chari mukti | ubhya rabati haridasan
कीर्तनासाठी चारी मुक्ती । उभ्या राबती हरिदासां ॥१॥ कलीयुगीं हेंचि सार । करावें साचार कीर्तन ॥२॥
kirtanasi jatan magi taki pay amar deh hoy kale tyasi
कीर्तनासी जातां मागी टाकी पाय अमर देह होय कळे त्यासी ॥१॥ ओखद तरी तेथे घड़े हिंसा जन्मवेद भाषा वेदापाशीं ॥ २॥