भजनी मालिका
← भजनांकडे परत

कीर्तनाचा रस आवडे नरासी लागती पायांसी मुक्ति चान्ही

kirtanacha ras avade narasi lagati payansi mukti chanhi

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
कीर्तनाचा रस आवडे नरासी लागती पायांसी मुक्ति चान्ही ।।१।। वारी पंढरीची निश्चय म्यां केला । वारकरी झाला पंढरीचा ।। २।। मोक्षाचा जो मोक्ष मुक्तीची जे मुक्ति । जनी म्हणे किती सांगूं फार॥३॥