भजनी मालिका
← भजनांकडे परत

कीर्तनाची गोडी । देव निवडी आपण

kirtanachi godi | dev nivadi apan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कीर्तनाची गोडी । देव निवडी आपण ॥१॥ कोणी व्हा रे अधिकारी । त्यासी हरी देईल ॥ध्रु.॥ वैराग्याचे बळें । साही खळ जिणावे ॥२॥ उरेल ना उरी । तुका करी बोभाट ॥३॥