सोपान म्हणे देवोत्तमा । पूर्वीं येथें होता ब्रह्मा
sopan mhane devottama | purvin yethen hota brahma
सोपान म्हणे देवोत्तमा । पूर्वीं येथें होता ब्रह्मा । आणि तुम्हीं सर्वोत्तमा । कोणे स्थळीं होतां देवा ॥१॥
sopan mhane devottama | purvin yethen hota brahma
सोपान म्हणे देवोत्तमा । पूर्वीं येथें होता ब्रह्मा । आणि तुम्हीं सर्वोत्तमा । कोणे स्थळीं होतां देवा ॥१॥
sopan vateshvar patale samor | kela namaskar nivruttisi
सोपान वटेश्वर पातले समोर । केला नमस्कार निवृत्तीसी ॥१॥ म्हणे मुक्ताबाई जाती दोघेजण । ऐसें नारायणें बुझाविलें ॥२॥
sopan vatheshvar ubhe thele pudhati | pancharatya hoti anandachya
सोपान वठेश्वर उभे ठेले पुढती । पंचारत्या होती आनंदाच्या ॥१॥ गंध आणि अक्षता वाहियेल्या सहज । देव निवृत्तिराज पूजियेले ॥२॥
sopan samadhi baisala | sakalin pushpavarshav kela
सोपान समाधी बैसला । सकळीं पुष्पवर्षाव केला । जयजयकारें भूगोल कोंदला । आनंद दाटला महीवरी ॥१॥
sopan sanvagada svanand dnyanadev
सोपान संवगडा स्वानंद ज्ञानदेव । मुक्ताईचा भाव विठ्ठलराज ॥ १ ॥
sopanadev nam pavan param | anik uttam jap nahin
सोपानदेव नाम पावन परम । आणिक उत्तम जप नाहीं ॥१॥ माझ्या मना तूं करी कां रे लाहो । सोपानदेव ध्यावो ह्रदयामाजीं ॥२॥
sopanadeven granth kela hota sar | thevila samor nivruttichya
सोपानदेवें ग्रंथ केला होता सार । ठेविला समोर निवृत्तीच्या ॥१॥ सवें मुक्ताबाई सद्गुरु निवृत्ति । लक्ष्मीचा पति घेतलिया ॥२॥
sopanachi aishi murti | vishvakarta bramha mhanati
सोपानाची ऐशी मूर्ति । विश्वकर्ता ब्रम्ह म्हणती ॥१॥ ऐसें बोले पुराणांत । सृष्टिकर्ता जो भगवंत ॥२॥
sopi namavali | vache vadavi sakalin
सोपी नामावळी । वाचे वदावी सकळीं ॥१॥ उंच नीच वर्ण याती । रामनामें सर्वां मुक्ति ॥२॥
sopen varma ati sugam | mukhe smara ramanam
सोपें वर्म अति सुगम । मुखे स्मरा रामनाम ॥१॥ ऐसा गजर नामाचा । कर्माकर्म लेश कैंचा ॥२॥
sopen varma amhan sangitalen santin | tal dindi hatin gheuni nacha
सोपें वर्म आम्हां सांगितलें संतीं । टाळ दिंडी हातीं घेउनि नाचा ॥१॥ समाधीचें सुख सांडा ओंवाळून । ऐसा हें कीर्तनी ब्रम्हरस ॥ध्रु.॥
somavar vrat ekadashin kari | tyachen charan shirin vandin mi
सोमवार व्रत एकादशीं करी । त्याचें चरण शिरीं वंदीन मी ॥१॥ शिव विष्णु दोन्हीं एकचि प्रतिमा । ऐसा जया प्रेमा वंदिन त्यासी ॥२॥
soyara shrihari | atma ek characharin
सोयरा श्रीहरी । आत्मा एक चराचरीं ॥१॥ नाहीं तया आपपर । वसवी सकळांचे अंतर ॥२॥
soyara sukhacha visava bhaktancha | vithoba nijacha mayabap
सोयरा सुखाचा विसावा भक्तांचा । विठोबा निजाचा मायबाप ॥१॥ कृपाळू दीनाचा बडिवार नामाचा । तोडर ब्रीदाचा साजे तया ॥२॥
soyarainen mani karoni vichar
सोयराईनें मनी करोनी विचार । म्हणे हा अविचार करूं कैसा ॥१॥
soyarik sandiyali sarvanchi | jodi keli viththalachi
सोयरिक सांडियली सर्वांची । जोडी केली विठ्ठलाची ॥१॥ लोभ सांडिला सर्वांचा । संग धरिला विठोबाचा ॥२॥
soyariya kari pahuneru bara | kandito thomara santalagi
सोयरिया करी पाहुणेरु बरा । कांडीतो ठोमरा संतालागी ॥१॥ गाईसी देखोनि बदाबदा मारी । घोडयाची चाकरी गोड लागे ॥ध्रु.॥
soyare jivalag muradati jethuni
सोयरे जिवलग मुरडती जेथूनी। राम तये स्थानीं जिवलग जीवातील जीव स्वजन राघव।
soye sandili sarvanchi | jodi keli vithobachi
सोये सांडिली सर्वांची । जोडी केली विठोबाची ॥१॥ मायबापासी टाकिलें । ध्यान देवाचें लागलें ॥२॥
soye sandili sarvanchi jodi keli vithobachi
सोये सांडिली सर्वांची जोडी केली विठोबाची ||१|| मायबापासी टाकिलें। ध्यान देवाचें लागलें ॥२॥