सिद्धीचा दास नव्हें श्रुतीचा अंकिला । होईन विठ्ठला दास तुझा
siddhicha das navhen shruticha ankila | hoin viththala das tujha
सिद्धीचा दास नव्हें श्रुतीचा अंकिला । होईन विठ्ठला दास तुझा ॥१॥ सर्वकाळ सुख माझिया मानसीं । राहिलें तयासी नाश नाहीं ॥ध्रु.॥
siddhicha das navhen shruticha ankila | hoin viththala das tujha
सिद्धीचा दास नव्हें श्रुतीचा अंकिला । होईन विठ्ठला दास तुझा ॥१॥ सर्वकाळ सुख माझिया मानसीं । राहिलें तयासी नाश नाहीं ॥ध्रु.॥
siddhiche sadhan nenati
सिद्धीचे साधन नेणती । ते सिद्ध अधिक उद्धोध आनंदाचा ॥१॥
sindhutanaya sevitan pay | tumache tallin houni thay
सिंधुतनया सेवितां पाय । तुमचे तल्लीन होउनी ठाय ॥१॥ ब्रम्हानंदाची राणीव । चरणरेणु माजी सर्व ॥२॥
sidhda sanduni nijabodha gelen
सिध्द सांडूनि निजबोधा गेलें । निजबोधु भुललें ब्रह्मभुली ॥१॥
simpiyachen kulin janma majha jala | pari hetu guntala sadashivin
सिंपियाचें कुळीं जन्म माझा जाला । परि हेतु गुंतला सदाशिवीं ॥१॥ रात्रिमाजीं सिवी दिवसामाजी सिवि । आराणूक जीवीं नोव्हे कदा ॥२॥
sibur davuni baisalen hatin | sangatanhe goshti jani-vechcha
सिबुर दावूनि बैसलें हातीं । सांगतांहे गोष्टी जाणी-वेच्चा ॥१॥ कापियेलें नाक झाले ते नि:शंक । वारे भुरभुरां देख वाजतसे ॥२॥
sinhache dugdha sayasen jodalen
सिंहाचे दुग्ध सायासें जोडलें । आणुनी पाजिल मार्जाराशी ॥१॥
sin bhag hare tethinchya niropen | dekhiliya rup uri nure
सीण भाग हरे तेथींच्या निरोपें । देखिलिया रूप उरी नुरे ॥१॥ इंद्रियांची धांव होईल कुंटित । पावेल हें चित्त समाधान॥ध्रु.॥
sit bund prapta jyasi | nijatmasukhasi to pave
सीत बुंद प्राप्त ज्यासी । निजात्मसुखासी तो पावे ॥१॥ जेथें उभे संतजन । नारायण समावेत ॥२॥
sitechya kaivaren ravan vadhiyela | jauniyan lanke bibhishan sthapila
सीतेच्या कैवारें रावण वधियेला । जाऊनियां लंके बिभीषण स्थापिला ॥१॥ तोचि महाराज चंद्रभागेतीरीं । कट दोनी धरुनी उभा विटेवरी ॥२॥
simagiyache sanin | ramakrushna na mhane konhi
सीमगीयाचे सणीं । रामकृष्ण न म्हणे कोण्ही ॥१॥ महाशब्द उच्चारण । कैसे भुलले अज्ञान ॥२॥
sukaliyan kombha atyant jaladhar | tenichi prakar nyay ase
सुकलियां कोंभा अत्यंत जळधर । तेणीची प्रकार न्याय असे ॥१॥ न चलें पाउलीं सांडीं गरुडासन । मनाचें हो मनत्वरे लागीं ॥२॥
sukaliye gange varhad alen
सुकलिये गंगे वर्हाड आलें । उतार नाहीं म्हणोन मुरडोनी गेलें ।
sukal jhala narinaran | characharan muktincha
सुकाळ झाला नारीनरां । चराचरां मुक्तींचा ॥१॥ विठोबाच्या दर्शनमात्रें । ऐकतां श्रोतें गुण त्याचे ॥२॥
sukal ha divasarajani | nit dhani navi cha
सुकाळ हा दिवसरजनी । नीत धणी नवी च ॥१॥ करुनि सेवूं नानापरी । राहे उरी गोडीनें ॥ध्रु.॥
sukubhar sanvale jaisin ratotpalen | davin ti paulen krushnaraya
सुकुभार सांवळे जैसीं रातोत्पळें । दावीं ती पाऊलें कृष्णराया ॥१॥ दमोनिया दुष्टां बाहेर काढिलें । दावीं ती पाऊलें कृष्णराया ॥२॥
sukumar velhal rupen pai sundar
सुकुमार वेल्हाळ रुपें पै सुंदर । तो़चि पै आगर नंदाघरीं ॥१॥
sukumar sajiren than | dharilen jaghan donhi karin
सुकुमार साजिरें ठाण । धरिलें जघन दोन्ही करीं ॥१॥ विटेवरी दिव्यरुप । कोटि कंदर्प ओवाळिले ॥२॥
sukumar sundar
सुकुमार सुंदर । अंगकांति मनोहर ॥१॥
sukumar suras parimalen agadh
सुकुमार सुरस परिमळें अगाध । तयाचा सुखबोध सेवी आधीं ॥१॥