भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुकुमार सुरस परिमळें अगाध

sukumar suras parimalen agadh

सुकुमार सुरस परिमळें अगाध । तयाचा सुखबोध सेवी आधीं ॥१॥ मन मारी सुबुध्दि तल्लीन मकरंदीं । विषय उपाधी टाकी रया ॥२॥ रखुमादेविवरु गुणाचा सुरवाडु । मन बुध्दि निवाडु राजहंसु ॥३॥