भजनी मालिका
← भजनांकडे परत

सिबुर दावूनि बैसलें हातीं । सांगतांहे गोष्टी जाणी-वेच्चा

sibur davuni baisalen hatin | sangatanhe goshti jani-vechcha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सिबुर दावूनि बैसलें हातीं । सांगतांहे गोष्टी जाणी-वेच्चा ॥१॥ कापियेलें नाक झाले ते नि:शंक । वारे भुरभुरां देख वाजतसे ॥२॥ दवडा दवडा परतें करील निंदा । ध्यावा कां कांदा मुळींहुनी ॥३॥ नामा विनवीतसे केशवातें सत्ता । उरलें सुरले आतां अवघे तासां ॥४॥