संसारच्यातापें तापलों मी देवा । करितां या सेवा कुटुंबाची
sansarachyatapen tapalon mi deva | karitan ya seva kutumbachi
संसारच्यातापें तापलों मी देवा । करितां या सेवा कुटुंबाची ॥१॥ म्हणऊनी तुझे आठविले पाय । ये वो माझे माय पांडुरंगे ॥ध्रु.॥
sansarachyatapen tapalon mi deva | karitan ya seva kutumbachi
संसारच्यातापें तापलों मी देवा । करितां या सेवा कुटुंबाची ॥१॥ म्हणऊनी तुझे आठविले पाय । ये वो माझे माय पांडुरंगे ॥ध्रु.॥
sansaraduhkhen pidilon datara
संसारदुःखें पीडिलों दातारा । किती येरझारा जन्ममरण ॥१॥
sansarayatra bharali thor
संसारयात्रा भरली थोर । अहंभावे चळे हाट बाजार ।
sansarashadchakrin padilon mahadohin | sodavanen yei panduranga
संसारषडचक्रीं पडिलों महाडोहीं । सोडवणें येई पांडुरंगा ॥१॥ दवडादवडी धांव दवडादवडी धांव । नको भक्तिभाव पाहों माझा ॥२॥
sansarasankaten righalon pathisi | atan jhanin desi tyanche hatin
संसारसंकटें रिघालों पाठिसी । आतां झणीं देसी त्यांचे हातीं ॥१॥ ब्रीदें बडिवार ऐकोनियां फार । रिघों आम्ही द्वार विठोबाचें ॥२॥
sansarasangen paramartha jode | aisen kay ghade janateno
संसारसंगें परमार्थ जोडे । ऐसें काय घडे जाणतेनो ॥१॥ हेंडग्याच्या आळां अवघीं चिपाडें । काय तेथें गोडें निवडावीं ॥ध्रु.॥
sansarasagar bharala dustar | viveki pohanar virala ant
संसारसागर भरला दुस्तर । विवेकी पोहणार विरला अंत ॥१॥ कामाचिया लाटा अंगीं आदळती । नेणों गेले किती पाहोनियां ॥२॥
sansarasagarin padalon mahapurin | sodavan kari devaraya
संसारसागरीं पडलों महापुरीं । सोडवण करी देवराया ॥१॥ नामाची सांगडी देऊनियां मातें । वैकुंठावरूतें नेऊनि घाली ॥२॥
sansarasaten alon mi pahuna
संसारसातें आलों मी पाहुणा । दिसे दोन्ही आनंदा पाहवयासी ॥१॥
sansarasindhu ha dustar | llunghave ullanghitan par | bahut vahavilen dur | na lage chi tir pail thadi
संसारसिंधु हा दुस्तर । ल्लुंघवे उल्लंघितां पार । बहुत वाहाविलें दूर । न लगे चि तीर पैल थडी ॥१॥ किती जन्म जाला फेरा । गणित नाहीं जी दातारा । पडिलों आवती भोंवरा । बहुता थोरा वोळसिया ॥ध्रु.॥
sansarasohale bhogiti sakal | bhaktan tyachen bal vitobachen
संसारसोहळे भोगिती सकळ । भक्तां त्याचें बळ विटोबाचें ॥१॥ भय चित्तीं धाक न मनिती मनीं । भक्तां चक्रपाणि सांभाळीत ॥ध्रु.॥
sansara aliya utha veg kara | sharan ja udara panduranga
संसारा आलिया उठा वेग करा । शरण जा उदारा पांडुरंगा ॥१॥ देह हें देवाचें धन कुबेराचें । तेथें मनुष्याचें काय आहे ॥ध्रु.॥
sansara aliya ja re pandharipura | padurang soyara paha adhin
संसारा आलिया जा रे पंढरीपुरा । पाडुरंग सोयरा पहा आधीं ॥१॥ पुरती मनोरथ इच्छिले ते सांचे । अनंत जन्माचे दोष जाती ॥२॥
sansara aliya prani | taya yamachi jachanin | antin tayasi nirvani | koni nahin
संसारा आलिया प्राणी । तया यमाची जाचणीं । अंतीं तयासी निर्वाणी । कोणी नाहीं ॥१॥ करी नामाचें स्मरण । तेणें तुटेल बंधन । काया वाचा मनें जाण । संतां शरण जाई ॥२॥
sansara tukaliye vevhar mukaliye
संसारा तुकलिये वेव्हार मुकलिये । घराचारा पारुषलिये काय सांगों ॥१॥
sansara yeuni lagale फ़anse
संसारा येऊनी लागले फ़ांसे । गुंतला आशा मायामोहें ॥१॥
sansaracha dhak gheuniyan potin | jahala hatatati gosavi to
संसाराचा धाक घेऊनियां पोटीं । जाहला हटतटी गोसावी तो ॥१॥ पहिल्या परीस यातायाती मागें । शिणला उद्योगें भाक मागूं ॥२॥
sansaracha mathan bhar | kanhin par na thevin
संसाराचा माथां भार । कांहीं पर न ठेवीं ॥१॥ भक्तीची ते जाती ऐसी । सर्वस्वासी मुकावें ॥ध्रु.॥
sansaracha het rahila magen | angasang vegen nohe kante
संसाराचा हेत राहिला मागें । अंगसंग वेगें नोहे कांते ॥१॥ एकांती राहाती परि न लिंपे कर्मा । वाउगाचि प्रेमा वरी दावी ॥२॥
sansarachi kon godi | dili jodi karuni
संसाराची कोण गोडी । दिली जोडी करूनि ॥१॥ निष्ठुर तूं बहु देवा । पुरे हेवा न म्हणवी ॥ध्रु.॥