भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसारा तुकलिये वेव्हार मुकलिये

sansara tukaliye vevhar mukaliye

संसारा तुकलिये वेव्हार मुकलिये । घराचारा पारुषलिये काय सांगों ॥१॥ माझें जिणेंचि बुडालें माझें जिणेंचि बुडालें । विठ्ठलें कुडें केलें काय सांगों ॥२॥ बापरखुमादेविवर विठ्ठलें । सहज मोलेविणें विकत घेतलें ॥३॥