आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां । तो जाला सोहळा अनुपम्य
apulen maran pahilen myan dolan | to jala sohala anupamya
आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां । तो जाला सोहळा अनुपम्य ॥१॥ आनंदे दाटलीं तिन्ही त्रिभुवनें । सर्वात्मकपणें भोग जाला ॥ध्रु.॥
apulen maran pahilen myan dolan | to jala sohala anupamya
आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां । तो जाला सोहळा अनुपम्य ॥१॥ आनंदे दाटलीं तिन्ही त्रिभुवनें । सर्वात्मकपणें भोग जाला ॥ध्रु.॥
apulen magatan | kay nahin amhan satta
आपुलें मागतां । काय नाहीं आम्हां सत्ता ॥१॥ परि या लौकिकाकारणें । उरीं ठेविली बोलणें ॥ध्रु.॥
apule rupin maj lapavin nirantarin | samaye bhitarin ad rahe
आपुले रूपीं मज लपवीं निरंतरीं । समाये भीतरीं आड राहे ॥१॥ परि तुज मज असावा संबादू । भ्रांति मायाबाधु करी ॥२॥
apulen vechuni khoda ghali pav | aise jaya bhav hinabuddhi to
आपुलें वेचूनि खोडा घाली पाव । ऐसे जया भाव हीनबुद्धी तो ॥१॥ विषयांच्या संगें आयुष्याचा नास । पडियेलें ओस स्वहितांचे ॥ध्रु.॥
apuleni bharen shrirang dolat gelen
आपुलेनि भारें श्रीरंग डोलत गेलें । तंव अवचितें पाचारिलें पाठिमोरें ॥१॥
apulenni range yeti hoti sajani
आपुलेंनि रंगे येति होति साजणी । तंव वनवासीं एके आळंगिलेगे माये ॥१॥
apuleni haten kavalu samarpi
आपुलेनि हातें कवळु समर्पी । ब्रह्मार्पण मुखीं ब्रह्मपणे ॥ १ ॥
apulya apan ugava ligad | kay majhen jad karun ghyal
आपुल्या आपण उगवा लिगाड । काय माझें जड करुन घ्याल ॥१॥ उद्धारासी काय उधाराचें काम । वाढवूं चि श्रम नये देवा ॥ध्रु.॥
apulya apan sambhaloni ghyaven | ahe nahin thaven tumhan sarva
आपुल्या आपण सांभाळोनी घ्यावें । आहे नाहीं ठावें तुम्हां सर्व ॥१॥ वायांचि करणें लौकिकाचा गोवा । कोठवरी देवा बोलणें हें ॥२॥
apulya amhi pusilen nahi | tuj kanhin karanen
आपुल्या आम्ही पुसिलें नाही । तुज कांहीं कारणें॥१॥ मागें मागें धांवत आलों । कांहीं बोलों यासाटीं ॥ध्रु.॥
apulya kajasathi | dhaven bhaktachiye pathin
आपुल्या काजासाठी । धावें भक्ताचिये पाठीं ॥१॥ ऐसा कृपाळू उदार । विटे उभा कटीं कर ॥२॥
apulya nama apan vadhavi | bhaktapanasvayen miravin | avatar nana davin | laghav apulen
आपुल्या नामा आपण वाढवी । भक्तपणस्वयें मिरवीं । अवतार नाना दावीं । लाघव आपुलें ॥१॥ करी भक्तांचे पाळण । वाढवी त्यांचें महिमान । तयासी नेदी उणीव जाण । वागवी ब्रीद नामाचें ॥२॥
apulya namachi avadi | vaikunthahuni ghali udi | vari bhaktanchi sankadin | namasathin apulya
आपुल्या नामाची आवडी । वैकुंठाहुनी घाली उडी । वारी भक्तांची सांकडीं । नामासाठीं आपुल्या ॥१॥ ऐसा नामाचा पोवाडा । नाम उच्चारा घडघडा । तेणीं निवारें यमपीडा । साचपणें भक्तांची ॥२॥
apulya pityasi tinen bolavilen | jahalen ten kathilen vartaman
आपुल्या पित्यासी तिणें बोलाविलें । जाहलें तें कथिलें वर्तमान ॥१॥ पतीचा संकल्प नोहे अंगसंग । राहिला उद्योग प्रपंचाचा ॥२॥
apulya bhaktancha dharoni abhiman
आपुल्या भक्तांचा धरोनी अभिमान । सगुण निर्गुण रूप धरी ॥१॥
apulya manasin kariti vichar | na dharave sachar krushna karin
आपुल्या मनासीं करिती विचार । न धरवे साचार कृष्ण करीं ॥१॥ योगीयांचे ध्यानीं न सांपडे कांहीं । तया गोपिकाही धरुं म्हणतीं ॥२॥
apulya mahimanen | dhatu parisen kelen sonen
आपुल्या महिमानें । धातु परिसें केलें सोनें ॥१॥ तैसें न मनीं माझे आतां । गुणदोष पंढरिनाथा ॥ध्रु.॥
apulya mahera jain mi atan | nirop ya santan hatin ala
आपुल्या माहेरा जाईन मी आतां । निरोप या संतां हातीं आला ॥१॥ सुख दुःख माझें ऐकिलें कानीं । कळवळा मनीं करुणेचा ॥ध्रु.॥
apulya vichar karin jivashin | kay ya janashin chad maj
आपुल्या विचार करीन जीवाशीं । काय या जनाशीं चाड मज ॥१॥ आपुलें स्वहित जाणती सकळ । निरोधितां बळें दुःख वाटे ॥ध्रु.॥
apulya svahita vachesi uchchara | alas na kara kshanabhari
आपुल्या स्वहिता वाचेसी उच्चारा । आळस न करा क्षणभरी ॥१॥ जाईल हा देह वाउगाचि उगा । अभ्रांची छाया जयापरी ॥२॥