भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुल्या काजासाठी । धावें भक्ताचिये पाठीं

apulya kajasathi | dhaven bhaktachiye pathin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आपुल्या काजासाठी । धावें भक्ताचिये पाठीं ॥१॥ ऐसा कृपाळू उदार । विटे उभा कटीं कर ॥२॥ एका जनार्दनीं शरण । भक्ताचे मनोरथ पुरती जाण ॥३॥