आतां घेई माझें । भार सकळ ही ओझें
atan ghei majhen | bhar sakal hi ojhen
आतां घेई माझें । भार सकळ ही ओझें ॥१॥ काय करिसी होई वाड । आलों पोटासीं दगड ॥ध्रु.॥
atan ghei majhen | bhar sakal hi ojhen
आतां घेई माझें । भार सकळ ही ओझें ॥१॥ काय करिसी होई वाड । आलों पोटासीं दगड ॥ध्रु.॥
atan chakradhara | jhani ahmans avhera
आतां चक्रधरा । झणी आह्मांस अव्हेरा ॥१॥ तुमचीं ह्मणविल्यावरी । जैसीं तैसीं तरी हरी ॥ध्रु.॥
atan chukalen deshavar | karanen akaranen sarvatra
आतां चुकलें देशावर । करणें अकरणें सर्वत्र । घरासी अगर । आला सकळ सिद्धींचा ॥१॥
atan chukalen bandhan gelen visaroni dan | apule te van savakash vikave
आतां चुकलें बंधन गेलें विसरोनि दान । आपुले ते वाण सावकाश विकावे ॥१॥ लाभ जोडला अनंत घरीं सांपडलें वित्त । हातोहातीं थीत उरों तळ नल्हाचि ॥ध्रु.॥
atan jaga re bhai jaga re | chor nijalya naduni bhaga re
आतां जागा रे भाई जागा रे । चोर निजल्या नाडूनि भागा रे ॥१॥ कैसें असोनि ठाउकें नेणां । दुःख पावाल पुढिले पेणा ॥ध्रु.॥
atan javen pandharisi | dandavat vithobasi
आतां जावें पंढरीसी । दंडवत विठोबासी ॥१॥ जेथें चंद्रभागेचिया तिरीं । आम्ही नाचों पंढरपुरीं ॥ध्रु.॥
atan javen vegin namaya gheuni | sangavin avantani brahmanansi
आतां जावें वेगीं नामया घेऊनि । सांगावीं आवंतणी ब्राह्मणांसी ॥१॥ सकळकामपूर्ण असती तुमच्या पायीं । विचारावें कांहीं न लगे देवा ॥२॥
atan tari jay jay jay
आतां तरी जाय जाय जाय । धरिं सद्गुरुचे पाय संकल्प विकल्प सोडूनि राहें ।
atan tari pudhen hachi upadesh | naka karun nash ayushyacha
आतां तरी पुढें हाचि उपदेश । नका करूं नाश आयुष्याचा ॥१॥ सकळांच्या पायां माझें दंडवत । आपुलालें चित्त शुद्ध करा ॥ध्रु.॥
atan tari balaka ani | apalya karen mi levavin lenin | yashoda mhane mandili hani | nivant poraten nasechi
आतां तरी बालका आणी । आपल्या करें मी लेववीन लेणीं । यशोदा म्हणे मांडिली हाणी । निवांत पोरटें नसेची ॥१॥ मग जाऊनियां पालखाजवळी । म्हणे मृत्यु पाचारिंतो तूंते वनमाळी । उगाचि असतासि जरि ये कळीं । तरि वांचतासी काय करुं ॥२॥
atan tari maj sanga sach bhave | kay myan karaven aisen deva
आतां तरी मज सांगा साच भावे । काय म्यां करावें ऐसें देवा ॥१॥ चुकालिया वर्म नोहे ते कारण । केला होय सीण अवघा चि ॥ध्रु.॥
atan tari vichar kari | dhyayin antarin vithathala
आतां तरी विचार करी । ध्यायीं अंतरीं विठठला ॥१॥ नाहीं तरी व्यर्थचि जासी । पुढें चौर्यांयसीं भोगावया ॥२॥
atan talamal | keli pahije shital
आतां तळमळ । केली पाहिजे शीतळ ॥१॥ पाहा करील तें देव । पायीं ठेवुनियां भाव ॥ध्रु.॥
atan tuj kalel ten karin | tarisi tari tarin marin | javali athava duri dharin | ghali sansarin athava nako
आतां तुज कळेल तें करीं । तारिसी तरि तारीं मारीं । जवळी अथवा दुरी धरीं । घाली संसारीं अथवा नको ॥१॥ शरण आलों नेणतपणें । भाव आणि भक्ती कांहीं च नेणें । मतिमंद सर्वज्ञानें । बहु रंक उणें रंकाहुनी ॥ध्रु.॥
atan tujha bhav kalon ala deva | thakuniyan seva ghesi majhi
आतां तुझा भाव कळों आला देवा । ठकूनियां सेवा घेसी माझी ॥१॥ टाकूनि सांकडें आपुलिये माथां । घातला या संतावरी भार ॥ध्रु.॥
atan tujhen nam gat asen gitin | mhanoni maniti lok maj
आतां तुझें नाम गात असें गीतीं । म्हणोनी मानिती लोक मज ॥१॥ अन्नवस्त्रचिंता नाहीं या पोटाची । वारिली देहाची थोर पीडा ॥ध्रु.॥
atan dusaren nahin manin | niranjani padilon
आतां दुसरें नाहीं मनीं । निरंजनी पडिलों ॥१॥ तुमची च पाहें वास । अवघी आस निरसली ॥ध्रु.॥
atan deva mokalilen | tumhi bhalen disena
आतां देवा मोकलीलें । तुम्ही भलें दिसेना ॥१॥ आतां नाहीं जीवभाव । उरला ठाव वेगळा ॥ध्रु.॥
atan deh avasan | hen jatan tonvari
आतां देह अवसान । हें जतन तोंवरी ॥१॥ गाऊं नाचों गदारोळें । जिंकों बळें संसार ॥ध्रु.॥
atan doghammadhye kay | uralen hoy vanijesen
आतां दोघांमध्ये काय । उरलें होय वाणीजेसें ॥१॥ निष्ठुर हें केलें मन । समाधान न करूनि ॥ध्रु.॥