भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां दोघांमध्ये काय । उरलें होय वाणीजेसें

atan doghammadhye kay | uralen hoy vanijesen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां दोघांमध्ये काय । उरलें होय वाणीजेसें ॥१॥ निष्ठुर हें केलें मन । समाधान न करूनि ॥ध्रु.॥ झुरावें तें तेथींच्या परी । घरिच्याघरीं अवघिया ॥२॥ तुका म्हणे देवपण । गुंडाळून असों दे ॥३॥