मज नाहीं धीर । तुम्ही न करा अंगीकार
maj nahin dhir | tumhi na kara angikar
मज नाहीं धीर । तुम्ही न करा अंगीकार ॥१॥ ऐसें पडिलें विषम । बळी देवाहूनि कर्म ॥ध्रु.॥
maj nahin dhir | tumhi na kara angikar
मज नाहीं धीर । तुम्ही न करा अंगीकार ॥१॥ ऐसें पडिलें विषम । बळी देवाहूनि कर्म ॥ध्रु.॥
maj niravilen konachiye hatin
मज निरविलें कोनाचिये हातीं । वैकुंठीं श्रीपति राहिलासी ॥१॥
maj pahatan hen latiken sakal | kothen mayajal davin deva
मज पाहातां हें लटिकें सकळ । कोठें मायाजाळ दावीं देवा ॥१॥ कोणाचा कोणासीं न धरे संबंध । आहे शुद्धबुद्ध ठायींचे ठायीं ॥ध्रु.॥
maj bhakta avadata phar | aisa majha nirdhar
मज भक्त आवडता फार । ऐसा माझा निर्धार ॥१॥ भक्तांअंगीं मीच वसें । माझा भक्त मजमाजीं असे ॥२॥
maj mage ghana sange dvarakecha rana
मज मागे घाणा सांगे द्वारकेचा राणा । मज मागे संसार सांगे रुक्मिणीचा वर।।१।।
maj majha upadesh | anikan naye yacha ris
मज माझा उपदेश । आणिकां नये याचा रीस ॥१॥ तुम्ही अवघे पांडुरंग । मी च दुष्ट सकळ चांग ॥ध्रु.॥
maj santancha adhar | tun ekalen nirvikar
मज संतांचा आधार । तूं एकलें निर्वीकार ॥१॥ पाहा विचारूनि देवा । नको आम्हांसवें दावा ॥ध्रु.॥
maj svapni levavila shrrungaru
मज स्वप्नी लेवविला श्रृंगारु । माझें उदरीं जन्मला भ्रतारु ॥१॥
majachi kan karanen lagala vichar | pari varma sachar na kale kanhi
मजचि कां करणें लागला विचार । परी वर्म साचार न कळे कांही ॥१॥ कैशी करुं सेवा आणिक ते भक्ति । न कळे विरक्ति मज कांही ॥२॥
majapudhen nahin anik bolata | aisen kanhin chitta vatatasen
मजपुढें नाहीं आणीक बोलता । ऐसें कांहीं चित्ता वाटतसें ॥१॥ याचा कांहीं तुह्मीं देखावा परिहार । सर्वज्ञ उदार पांडुरंगा ॥ध्रु.॥
majamaji panhatan mipan harapalen
मजमाजी पांहतां मीपण हारपलें । ठकलेंचि ठेलें सये मन माझें ॥१॥
majavari drushti krupechi otili
मजवरी दृष्टी कृपेची ओतिली । प्रेमाची गुंतली माय जैसी ॥ १ ॥
majashi te bramhdnyan kahi nahi
मजशी ते ब्रम्ह्ज्ञान काही नाही । आपुल्या कृपेने होईल सर्वथाही ।। १ ।।
majashin pure na pade vaden | sukh dohinchya sanvaden
मजशीं पुरे न पडे वादें । सुख दोहींच्या संवादें ॥१॥ तूं चि आगळा काशानें । शिर काय पायांविणे ॥ध्रु.॥
majasaven atan yeun naka koni | sasuravasini baiyano
मजसवें आतां येऊं नका कोणी । सासुरवासिनी बाइयानो ॥१॥ न साहवे तुम्हां या जनाची कूट । बोलती वाईट ओखटें तें ॥२॥
majasaven nako cheshta | navhe sali kanhin koshta
मजसवें नको चेष्टा । नव्हे साळी कांहीं कोष्टा ॥१॥ बैस सांडोनि दिमाख । जाय काळें करीं मुख ॥ध्रु.॥
majasathin kay lajatosi deva | truna ani jiva sach hosi
मजसाठीं काय लाजतोसी देवा । तृणा आणि जीवा साच होसी ॥१॥ ते काय पवाडे गमाविलों ब्रीदें । ब्रह्मादिकें वृंदें ध्याती कैसीं ॥२॥
majasi jenen vikilen sharir | janen mi nirdharen ankit tyacha
मजसि जेणें विकिलें शरीर । जाणें मी निर्धारें अंकित त्याचा ॥१॥ त्याचें सर्व काम करीन मी अंगें । पडों नेदीं व्यंगें सहासा कोठें ॥२॥
majahi bhid nulanghave | jen tya pusaven manogat
मजही भीड नुलंघवे । जें त्या पुसावें मनोगत ॥१॥ सर्वही भावें सेवाऋणी । मजचि करुनी सोडियलें ॥२॥
majurachen pot bhare | data ure sanchala
मजुराचें पोट भरे । दाता उरे संचला ॥१॥ या रे या रे हातोहातीं । काय माती सारावी ॥ध्रु.॥