उत्कंठित तप एक विठ्ठल नाम । आतां क्रियाकर्म कोणालागीं
utkanthit tap ek viththal nam | atan kriyakarma konalagin
उत्कंठित तप एक विठ्ठल नाम । आतां क्रियाकर्म कोणालागीं ॥१॥ राहेंरे तूं मना राहेंरे निवांत । ध्यायीं अखंडित नारा-यण ॥२॥
विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.
utkanthit tap ek viththal nam | atan kriyakarma konalagin
उत्कंठित तप एक विठ्ठल नाम । आतां क्रियाकर्म कोणालागीं ॥१॥ राहेंरे तूं मना राहेंरे निवांत । ध्यायीं अखंडित नारा-यण ॥२॥
uttam ha chaitramas | rutu vasantacha divas
उत्तम हा चैत्रमास । ऋतु वसंताचा दिवस ॥१॥ शुक्ल-पक्षीं ही नवमी । उभे सुरवर ते व्योमीं ॥२॥
udakin budatan kshiti tariyeli | bhuten sariyalin dadhe-vari
उदकीं बुडतां क्षिती तारियेली । भूतें सारियलीं दाढे-वरी ॥१॥ अद्यापि तूं होसी ऐसा ह्लषिकेशी । धरूनि मारिसी बळि-वंत ॥२॥
udamacha karun jhada | karma kadaba avagha phada
उदमाचा करून झाडा । कर्म कदबा अवघा फाडा ॥१॥ मग येणें जाणें नाहीं । पुढें वेव्हार न लगे कांहीं ॥२॥
udar bharavaya gheuniyan song | gharogharin bomb upadeshachi
उदर भरावया घेऊनियां सोंग । घरोघरीं बोंब उपदेशाची ॥१॥ आपणा कळेना कळेना लोकां सांगे ज्ञान । धरूनियां ध्यान बक जैसा ॥२॥
udar krupal sangashil jana | tari kan ravana mariyelen
उदार कृपाळ सांगशील जना । तरी कां रावणा मारियेलें ॥१॥ नित्यानित्य पूजा सिरकमळीं करी । तेणें तुझें हरी काय केलें ॥२॥
udar chakravarti lakshmicha pati | tari kan kakulati chittin vahasi
उदार चक्रवर्ती लक्ष्मीचा पती । तरी कां काकुळती चित्तीं वाहासी ॥१॥ आम्हां दुर्बंळाचें ठेवणें कां ठेविलें । दिवाळें निघाळें काय तुझें ॥२॥
udaracha raja ubhayanchi kaja | ubharoni bhuja vat pahe
उदाराचा राजा उभयांचि काजा । उभारोनि भुजा वाट पाहे ॥१॥ म्हणे ध्यारे सुख प्रेम अलेकिक । साधन आणिक न लगे कांहीं ॥२॥
udarancha rana mhanavisi apanan | sang tvan kavanan kay dilhen
उदारांचा राणा म्हणविसी आपणां । सांग त्वां कवणां काय दिल्हें ॥१॥ उचिता उचित भजसी पंढरीनाथा । न बोलों सर्वथा वर्में तुझीं ॥२॥
udas bharan khal buddhisi karan | tyachen pariharan ramanam
उदास भरण खळ बुद्धीसि कारण । त्याचें परिहरण रामनाम ॥१॥ कामसंदीपन दोषआचरण । त्याचें परिहरण रामनास ॥२॥
udit kamalen nanavarna sundar | phulale taruvar nanarupen
उदित कमळें नानावर्ण सुंदर । फुलले तरुवर नानारूपें ॥१॥ श्वेतपीतरक्त भ्रमर रुणझुण । होताती श्रवण वैष्णवांसी ॥२॥
udit jalen man atan kay anuman | kari shighra prasthan adnya majhi
उदित जालें मन आतां काय अनुमान । करी शीघ्र प्रस्थान आज्ञा माझी ॥१॥ देवाचा हो कर धरोनी ज्ञानेश्वर । निघाला बाहेर योगिराज ॥२॥
uddhigna manin kari dirgha dhvani | nahin majhen koni sakhe aisen
उद्धिग्न मनीं करी दीर्घ ध्वनी । नाहीं माझें कोणी सखे ऐसें ॥१॥ वैराग्य कसवटी सोसवेना घाये । पळावया पाये मार्ग काढी ॥२॥
upajoni sabhagya techi ek jale | jihin vicharilen atmahit
उपजोनी सभाग्य तेचि एक जाले । जीहीं विचारिलें आत्महित ॥१॥ सांडोनि मीपणास सद्गुरुचरणा । लागलों संपूर्ण भावार्थोंसि ॥२॥
upadesh vivhal na kale yacha artha | vayanchi ha svartha prapanchacha
उपदेश विव्हळ न कळे याचा अर्थ । वायांची हा स्वार्थ प्रपंचाचा ॥१॥ सांडी हा प्रपंच मिथ्या लवलाहो । विठठल हा टाहो नित्य करी ॥२॥
upamanyu bala sthapi kshirasindhu | anathacha bandhu narana
उपमन्यु बाळा स्थापी क्षीरसिंधु । अनाथाचा बंधु नाराणा ॥१॥ तुझें नाम मुखीं जपे सर्वकाळ । दिधलें अढळपद त्यासी ॥२॥
upadhi nirmal shobhati charan | nadabindu purna madhya-bhagin
उपाधि निर्मळ शोभती चरण । नादबिंदु पूर्ण मध्य-भागीं ॥१॥ कदंबावरती चढे वनमाळी । शोभती निढळा ऊर्ध्वपुंड्र ॥२॥
upap asatan apay maniti | taya adhogati na chukati
उपाप असतां अपाय मानिती । तया अधोगति न चुकती ॥१॥ मनुष्या माझारी तो एक गाढव । तया अनुभव काय करी ॥२॥
ubhayatan tevhan kalah karitati | an vahatatan parasparen
उभयतां तेव्हां कलह करिताती । आण वाहातातां परस्परें ॥१॥ सोडूं जों पाहती सत्वर ग्रंथिका । न सुटे ब्रह्मादिकां कदाकाळीं ॥२॥
ubhayatannin naman kelen yathasang | arthi pandurang sahma kela
उभयतांनीं नमन केलें यथासांग । अर्थी पांडुरंग साह्म केला ॥१॥ कळवळिले संत वैष्णवांचे भार । आणिक योगेश्वर स्फुंदताती ॥२॥