संतदरुशनें लाभ होय । ऐसा आहे अनुभव
santadarushanen labh hoy | aisa ahe anubhav
संतदरुशनें लाभ होय । ऐसा आहे अनुभव ॥१॥ पुराणीं महिमा सांगें व्यास । संतदया सर्वांस सारखी ॥२॥
सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.
santadarushanen labh hoy | aisa ahe anubhav
संतदरुशनें लाभ होय । ऐसा आहे अनुभव ॥१॥ पुराणीं महिमा सांगें व्यास । संतदया सर्वांस सारखी ॥२॥
santadvari kutara jalon | premarasasi sokalon
संतद्वारी कुतरा जालों । प्रेमरसासी सोकलों ॥१॥ भुंकत भुंकत द्वारां आलों । ज्ञान थारोळ्या बैसलों ॥२॥
santapujan dev | tushtatase vasudev
संतपूजन देव । तुष्टतसे वासुदेव ॥१॥ संतपूजेचें महिमान । वेदां न कळें प्रमाण ॥२॥
santabheticha anandu | sukhasagar paramanandu | gatan nurechi bhedu | namasmaranen
संतभेटीचा आनंदु । सुखसागर परमानंदु । गातां नुरेची भेदु । नामस्मरणें ॥१॥ कैवल्याचे अधिकारी । मोक्ष राबे त्यांचे घरीं । ऋद्धि सिद्धि कामारी । कोन त्या पुसे ॥२॥
santamahima na vadatan vacha | nohe sacha uparam
संतमहिमा न वदतां वाचा । नोहे साचा उपरम ॥१॥ वेदशास्त्रें देती ग्वाही । संतमहिमा न कळे कांहीं ॥२॥
santavachanen dev jode | sayujya mukti payan pade | santavachanen sankaden | nurechi kanhin
संतवचनें देव जोडे । सायुज्य मुक्ति पायां पडे । संतवचनें सांकडें । नुरेचि कांहीं ॥१॥ धन्य धन्य संतसंग । उभा तेथें श्रीरंग । लक्ष्मीसहित अभंग । तिष्ठे सदा ॥२॥
santavachane sadhe mukti | santavachanen bahmasthiti | karmakarmachi shanti | santavachanen
संतवचने साधे मुक्ति । संतवचनें बह्मस्थिती । कर्माकर्माची शांती । संतवचनें ॥१॥ संतवचनें याग । संतवचनें सांग योग । संतवचनें अनुराग । घडतां संग संतांचा ॥२॥
santasangat ghade | sayujyata jode
संतसंगत घडे । सायुज्यता जोडे ॥१॥ मुक्ति लागती चरणीं । ब्रह्माज्ञान लोटांगणीं ॥२॥
santasangatine jhale majhe kaj | antarin ten nij pragatalen
संतसंगतीने झाले माझे काज । अंतरीं तें निज प्रगटलें ॥१॥ बरवा झाला समागम । अवघा निवारला श्रमक ॥२॥
santasange tarala valha | pashu tarala gajendra
संतसंगे तरला वाल्हा । पशु तरला गजेंद्र ॥१॥ ऐसा संतसमागम । धरतां उत्तम सुखलाभ ॥२॥
santasamagamen sukhachi te rashi | mhanoni payampashin salagi keli
संतसमागमें सुखाची ते राशी । म्हणोनि पायांपाशीं सलगी केली ॥१॥ वंदूं चरणरज घालूं लोटांगण । अभय तें दान संत देती ॥२॥
santasukhasagarin | budi didhali nirdhari | bhav duhkh hari | santanamen
संतसुखसागरीं । बुडी दिधली निर्धारी । भव दुःख हरी । संतनामें ॥१॥ ऐसा संताचा महिमा । नाहीं द्यावय उपमा । ब्रह्मासुखधामा । पुढें नाचे ॥२॥
santasukha nahin par | tenen anand pain thor
संतसुखा नाहीं पार । तेणें आनंद पैं थोर ॥१॥ ऐशी सुखाची वसती । सनकादिक जया गाती ॥२॥
santaseva kelyapathin | kainchi sansarachi goshti
संतसेवा केल्यापाठीं । कैंची संसाराची गोष्टी ॥१॥ तेथें कैंचें कर्माकर्म । अवघा देव परब्रह्मा ॥२॥
santan dyaven alingan | sanduniyan thorapan
संतां द्यावें आलिंगन । सांडुनियां थोरपण ॥१॥ अंगे देव करी सेवा । इतराचा कोण केवा ॥२॥
santan nindi jo pamar | to durachar janmojanmin
संतां निंदी जो पामर । तो दुराचार जन्मोजन्मीं ॥१॥ त्यांसी करितां संभाषण । करावें सचैल तें स्नान ॥२॥
santaankin dev vase | devaankin sant baise
संताअंकीं देव वसे । देवाअंकीं संत बैसे ॥१॥ ऐशा परस्परें मिळणी । समुद्र तरंग तैसें दोन्हीं ॥२॥
santancha upakar | sangavaya nahin par
संतांचा उपकार । सांगावया नाहीं पार ॥१॥ आपणासारिखें करिती । यातिकुळ नाहीं चित्तीं ।२॥
santacha kari jo apaman | tochi janava durjan
संताचा करी जो अपमान । तोचि जाणावा दुर्जन ॥१॥ जन्मोनियां पापराशी । जातो पतना नरकासी ॥२॥
santancha das to devacha bhakta | tarati patit darushanen tyanchya
संतांचा दास तो देवाचा भक्त । तरती पतीत दरुशनें त्यांच्या ॥१॥ त्याचिया योगें घडती सर्व । तीर्थ तें पवित्र होतीं तीर्थें ॥२॥