भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतसंगत घडे । सायुज्यता जोडे

santasangat ghade | sayujyata jode

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संतसंगत घडे । सायुज्यता जोडे ॥१॥ मुक्ति लागती चरणीं । ब्रह्माज्ञान लोटांगणीं ॥२॥ एका जनार्दनीं सांगात । घडतां होय देहातीत ॥३॥