मूळ ना डाळ शाखा ना पल्लव । तो हा कैसा देव आलां घरीं
mul na dal shakha na pallav | to ha kaisa dev alan gharin
मूळ ना डाळ शाखा ना पल्लव । तो हा कैसा देव आलां घरीं ॥१॥ निर्गुणपणें उभा सगुणपणें शोभा । जिवाशिवा प्रभा दाविताहे ॥ध्रु०॥
तेराव्या शतकातील संत-कवी; ज्ञानेश्वरी व अमृतानुभव यांचे कर्ते.
mul na dal shakha na pallav | to ha kaisa dev alan gharin
मूळ ना डाळ शाखा ना पल्लव । तो हा कैसा देव आलां घरीं ॥१॥ निर्गुणपणें उभा सगुणपणें शोभा । जिवाशिवा प्रभा दाविताहे ॥ध्रु०॥
mrugajalacha jalin chalisi jalacharen
मृगजळाचा जळीं चाळिसि जळचरें । कैचें जळ तेथें कोठें मत्स्यरे ॥१॥
mrugajalache dohin marisil jalacharen
मृगजळाचे डोहीं मारिसील जळचरें । कैचें तेथें मत्स्यरे ॥१॥
mrutikechi khanti kay karatosi
मृतिकेची खंती काय करतोसी । कोण मी नेणशी काय आहे ॥१॥
mrutyucheni mapen je je prani
मृत्युचेनि मापें जे जे प्राणी । तयाची शिराणी यम करी ॥१॥
mrutyuloka majhari ga ek sadaguru sachar
मृत्युलोका माझारी गा एक सदगुरु साचार । त्याचेनि दर्शनें तुटला हा संसार ।
men durarthi kar jodu
में दुरर्थि कर जोडु । तार्हे सेवा न जाणु ॥१॥
meruparaten ek vyom ahe
मेरुपरतें एक व्योम आहे । तेथें एकु पाहे तेज:पुंजु ॥१॥
moksha melya pathi amhansi hoil
मोक्ष मेल्या पाठी आम्हांसी होईल । ऐसें जे म्हणतील अतिमूर्ख ॥१॥
mohachen mohal sangitale ekin
मोहाचें मोहाळ सांगितले एकीं । पाहतां परिपाकीं मोहाळ नाहीं ॥१॥
mhanoni tujhen rup dekhiliya dithi
म्हणोनि तुझें रुप देखिलिया दिठी । जयसच्चिदानंदपदेंसी मिठी ।
yam niyam pap punya amhasi
यम नियम पाप पुण्य आम्हासी । आपण भलतेंचि करिसी ।
yamadharma sange duta
यमधर्म सांगे दूता । परिसावी निजकथा ।
yash kirti vanu nenen min vakhanu
यश कीर्ति वानु नेणें मीं वाखाणू । रामकृष्ण आम्हां सणू नित्य दिवाळी ॥१॥
ya amaramaji yekhada volago mhane
या अमरामाजी येखादा वोळगो म्हणे तरी तो ठावो ठाकितां अतिदुस्तरु ।
ya pikaliya amrutachi godi
या पिकलिया अमृताची गोडी । केंवि जाणती इतर जन ।
ye saten aliya volanga sarangadharu
ये सातें आलिया वोळंगा सारंगधरु । नाहीं तरि संसारु वायां जाईल रया ॥१॥
yeuni varhadini baisalya teki
येऊनि वर्हाडिणी बैसल्या टेकी । कोण तो नोवरा नाहीं वोळखी ॥१॥
yeki sange matu yeki sange retu
येकी सांगे मातु येकी सांगे रेतु । तो कोण दृष्टांतु सखिये सांगे ॥१॥
yenechi ashramen nityanaimityen karme
येणेचि आश्रमें नित्यनैमित्यें कर्मे । वर्णाश्रमधर्म त्यागून कोठें जासी ।