उष्ट्या पत्रावळी करूनियां गोळा । दाखविती कळा कवित्वाची
ushtya patravali karuniyan gola | dakhaviti kala kavitvachi
उष्ट्या पत्रावळी करूनियां गोळा । दाखविती कळा कवित्वाची ॥१॥ ऐसे जे पातकी ते नरकीं पचती । जोंवरी भ्रमती चंद्रसूर्य ॥२॥
ushtya patravali karuniyan gola | dakhaviti kala kavitvachi
उष्ट्या पत्रावळी करूनियां गोळा । दाखविती कळा कवित्वाची ॥१॥ ऐसे जे पातकी ते नरकीं पचती । जोंवरी भ्रमती चंद्रसूर्य ॥२॥
ushmen na tapechi sudhakar | siten na pide vaishvanar
उष्में न तपेचि सुधाकर । सीतें न पीडे वैश्वानर ॥१॥ तेंवि हरिभक्तांतें हरी । नेदी बुडों भवसागरीं ॥२॥
usantilya karmavata | bahu mota aghat
उसंतिल्या कर्मवाटा । बहु मोटा आघात ॥१॥ शीघ्र यावें शीघ्र यावें । हातीं न्यावें धरूनि ॥ध्रु.॥
unsache sejarin yerandachen jhad | nahin tyacha pad godi ali
उंसाचे सेजारीं येरंडाचें झाड । नाहीं त्याचा पाड गोडी आली ॥१॥ कर्पुरासी जाला दीपाचा शेजार । काय गुणें सार राहिल त्याचा ॥२॥
usache sejari yerandachen jhad nahin
उसाचे सेजारी येरंडाचें झाड नाहीं । त्याचा पाड गोडी आली ॥१॥ ।
uncha unchapana nicha nichapana | ten nahin karan viththalabheti
ऊंचा उंचपणा नीचा नीचपणा । तें नाहीं कारण विठ्ठलभेटी ॥१॥ उंच नीच याती असो भलते जाती । विठ्ठल म्हणतां मुक्ती जड जीवां ॥२॥
uth ba hoy jaga paha vasudevala sudin ugavala dan apule ghala
ऊठ बा होय जागा पहा वासुदेवाला सुदिन उगवला दान आपुले घाला ॥ १ ॥ आणिक हिता गा आला अवचित फेरा । हे घडी सांपडेना कांही दान पुण्य करा ॥ २ ॥
uns donga pari ras nohe donga | kay bulalasi varaliya ranga
ऊंस डोंगा परी रस नोहे डोंगा । काय बुललासी वरलीया रंगा ॥१॥ कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥२॥
run vair hatya | hen ton na sute nenditan
ऋण वैर हत्या । हें तों न सुटे नेंदितां ॥१॥ हें कां नेणां पांडुरंगा । तुम्ही सांगतसां जगा ॥ध्रु.॥
runacheni misen nirgun alen apaisen
ऋणाचेनि मिसें निर्गुण आलें आपैसें । तेणें मज सर्वस्वें ठकियेलें ॥१॥
rushi ashrama yeuni | yetan dekhe tararani
ऋषि आश्रमा येउनी । येतां देखे ताराराणी ।।१।। माव करूनि तात्काळ । कैसा निर्मिला नृपाळ ||२||
rushi mhanati dharmadeva | amacha ashirvad dhyava
ऋषि म्हणती धर्मदेवा । आमचा आशिर्वाद ध्यावा ॥१॥ पांडवपालक गोविंद । तिहीं लोकीं गाजे ब्रिद ॥२॥
rushi mhanati dharmadeva | amacha ashirvad ghyava
ऋषि म्हणती धर्मदेवा । आमचा आशीर्वाद घ्यावा ॥१॥ पांडवपालक गोविंद तिहीं लोकीं गाजे ब्रिद।।२।।
rushi mhanati hari patalesen vighna | atan kaise pran vanchatil
ऋषि म्हणती हरि पातलेसें विघ्न । आतां कैसे प्राण वांचतील ॥१॥ कोणाचिया शुद्धि नाहींचिया कोणा । म्हणती नारायना मृत्यु आला ॥२॥
rushi mhane re samartha aso svapninchi he varta
ऋषि म्हणे रे समर्था असो स्वप्नींची हे वार्ता ।।१।। इच्छा धरून आलों येथे और तुक दे कनकार्ते॥२॥
rushianganin kamini| lolati yeuni doghijani
ऋषिअंगणीं कामिनी। लोळती येऊनी दोघीजणी ॥१॥ तुम्हां दिला कोणे त्रास त्याचा करीन मी ग्रास।।२।।
rushyamuk parvati anjani tap kari | athavila antari sadashiv
ऋष्यमूक पर्वती अंजनी तप करी । आठविला अंतरी सदाशिव ॥१॥ तपाचिया अंती शिव जाला प्रसन्न । मागे वरदान काय इच्छा ॥२॥
runachya parihara jalon volagana | dyavi narayana vasalati
ॠणाच्या परिहारा जालों वोळगणा । द्यावी नारायणा वासलाती ॥१॥ जालों उतराई शरीरसंकल्पें । चुकों द्यावीं पापें सकळ ही ॥ध्रु.॥
eka dattatrey akhyan | parvatis sange trilochan | sakal pativratammajin purna | anasuya jan pavitrata
ऎका दत्तात्रेय आख्यान । पार्वतीस सांगे त्रिलोचन । सकळ पतिव्रतांमाजीं पूर्ण । अनसुया जाण पवित्रता ॥१॥ ऎकोनी शिवाची वाणी । गदगदां हासे भवानी । आम्हां तिघींवरती त्रिभुवनीं । श्रेष्ठ कोणी असेना ॥२॥
eka punya pavitra katha | savadhan vhaven shrotan | jayacheni avadhanen sarvatha | kalikalmashen nasati
ऎका पुण्य पवित्र कथा । सावधान व्हावें श्रोतां । जयाचेनि अवधानें सर्वथा । कलिकल्मषें नासती ॥१॥ जें आचरला अंबऋषी । रुक्मांगद सूर्यवंशी । तेंचि व्रत एकादशी । निजधर्मासी सांगेन ॥२॥