हेंचि त्यांचे नित्य काम । दावणें धर्म विहिताचे
henchi tyanche nitya kam | davanen dharma vihitache
हेंचि त्यांचे नित्य काम । दावणें धर्म विहिताचे ॥१॥ ज्याचें तया स्वहित जोडें । ऐसें उघडें बोलती ॥२॥
henchi tyanche nitya kam | davanen dharma vihitache
हेंचि त्यांचे नित्य काम । दावणें धर्म विहिताचे ॥१॥ ज्याचें तया स्वहित जोडें । ऐसें उघडें बोलती ॥२॥
henchi devanchen bhajan | sada rahe samadhan
हेंचि देवांचें भजन । सदा राहे समाधान ॥१॥ येर अवघे संसारिक । इंद्र देव ब्रम्हादिक ॥२॥
henchi devanchen bhajan sada rahe samadhan
हेंचि देवांचें भजन सदा राहे समाधान ।।१।। येर अवधे संसारिक। इंद्र देव ब्रह्मादिक ||२||
hechi devasi vinanti | santaseva divasaratin
हेचि देवासी विनंती । संतसेवा दिवसरातीं ॥१॥ वास देई पंढरीचा । नामघोष कीर्तनाचा ॥२॥
henchi paramarthache sar | harichiya uchchar namacha
हेंचि परमार्थाचे सार । हरीचिया उच्चार नामाचा ॥१॥ जिहीं केला पावले ते । वैकुंठी सरते सुखी झाले ॥२॥
hechi majhen chitti | raho ata bhavapriti | viththal sushupti | jagruti svapnasi
हेचि माझें चित्ती । राहो आता भावप्रीती । विठ्ठल सुषुप्ती । जागृती स्वप्नासी ॥१॥ आणिक नाही मागणें । राज्यचाड संपत्ती धनें । जिव्हे सुख तेणें । घेता देई नाम तुझे ॥ध्रु.॥
hechi vadakachi kala | nahin yeun yet bala
हेचि वादकाची कळा । नाहीं येऊं येत बळा ॥१॥ धीर करावा करावा । तरी तो आहे आम्हां देवा ॥ध्रु.॥
henchi vedokti nijasar | atma avinash sachar
हेंचि वेदोक्ति निजसार । आत्मा अविनाश साचार ॥१॥ नाहीं जन्ममरणाचा धाक । बोले शुद्ध बुद्ध ऐसा वेद ॥२॥
henchi sachen ba sadhan | mukhin nam hrudayin dhyan
हेंचि साचें बा साधन । मुखीं नाम हृदयीं ध्यान ॥१॥ येणे तुटे नाना कंद । पीडा रोग भवछंद ॥२॥
henchi majhi maninchi as | kara das sevesi
हेंची माझी मणींची आस । करा दास सेवेसी ॥१॥ नका कांही गुंतांगुतीं । लिगाड फजिती मज मांगें ॥२॥
hendaryachen bharitan kan | halavi man bhonk riten
हेंदऱ्याचें भरितां कान । हलवी मान भोंक रितें ॥१॥ नाहीं मी येथें सांगों स्पष्ट । भावें नष्ट घेत नाहीं ॥ध्रु.॥
hemavantachya potin ek janmali gorati | taye tya dhurjati variyalen
हेमवंताच्या पोटीं एक जन्मली गोरटी । तये त्या धूर्जटी वरियलें ॥१॥ मंडपाच्या द्वारीं आला जंव नोवरा । अवगुणाचा म्हातारा रुप नाहीं ॥२॥
hemi hem prachit pahi
हेमी हेम प्रचित पाही । अनुभव आलिया सांगा तें काई ॥१॥
henhi aisen ten hi aisen | ubhay pisen avichar
हेंही ऐसें तें ही ऐसें । उभय पिसें अविचार ॥१॥ अभिमानाचे ठेलाठेलीं । मधीं झाली हिंपुष्टी ॥ध्रु.॥
ho kan durachari | vache nam jo uchchari
हो कां दुराचारी । वाचे नाम जो उच्चारी ॥१॥ त्याचा दास मी अंकित । कायावाचामनेंसहित ॥ध्रु.॥
ho kan nar athava nari | jyancha avadata hari
हो कां नर अथवा नारी । ज्यांचा आवडता हरी ॥१॥ ते मज विठोबासमान । नमूं आवडी ते जन ॥ध्रु.॥
ho ka putra patni bandhu | tyancha todava sambandhu
हो का पुत्र पत्नी बंधु । त्यांचा तोडावा संबंधु ॥१॥ कळों आलें खट्याळसें । शिवों नये लिंपों दोषें ॥ध्रु.॥
ho kan mumukshu athava mukta | ahe vishayancha asakta
हो कां मुमुक्षु अथवा मुक्त । आहे विषयांचा आसक्त ।। विवेकवैराग्यसंग्रह ।करणें लागे यावद्देह ।।
ho tumhi krupavanta | kiti atan vinavaven
हो तुम्ही कृपावंता । किती आतां विनवावें ॥१॥ न दयाचि कांही प्रत्युतर । ऐसे निष्ठुर केवि तरी ॥२॥
ho bhalo tum nandan lalachhe | muje ganvadhi batavachhe
हो भलो तुम नंदन लालछे । मुजे गांवढी बतावछे ॥१॥ आगल पिछिल ध्यानमें आवछे । मंगल नाम तोरा मे गावछे ॥२॥