भजनी मालिका
← भजनांकडे परत

हो कां मुमुक्षु अथवा मुक्त । आहे विषयांचा आसक्त

ho kan mumukshu athava mukta | ahe vishayancha asakta

रचनाकार: संत रामदास · अभंग
हो कां मुमुक्षु अथवा मुक्त । आहे विषयांचा आसक्त ।। विवेकवैराग्यसंग्रह ।करणें लागे यावद्देह ।। रामीरामदास म्हणें । शांति ज्याच्या दृढपणें ।।