भजनी मालिका
← भजनांकडे परत

हेमी हेम प्रचित पाही

hemi hem prachit pahi

हेमी हेम प्रचित पाही । अनुभव आलिया सांगा तें काई ॥१॥ सोहंकर मन न सोडी साचे । मी नाहीं तेथे तूं कैचें ॥२॥ अहंतेसी सोहं से गुज । मुक्ताई म्हणे चांगया बुझ ॥३॥