भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंतर बाहेर भाजू आम्ही

antar baher bhaju amhi

अंतर बाहेर भाजू आम्ही । कुंभ भनिरालंय सगळेची ॥१॥ अहं सोहं उर्ध्व लाउनी फुंकणी । नेत्रद्वारे फुंकुनी जाळ करूं ॥२॥ जीवित्व काढूनि शिव घडूं । अंगा प्रिय पांडुरंगा आवडेल ॥३॥ म्हणे मुक्ताबाई पळायाचें पाही । आसन स्थिर नाहीं नामयाचें ॥४॥