सांगतों तुम्हीसी भजा रे विठ्ठला । नाहीं तरि गेला जन्म वांयां
sangaton tumhisi bhaja re viththala | nahin tari gela janma vanyan
सांगतों तुम्हीसी भजा रे विठ्ठला । नाहीं तरि गेला जन्म वांयां ॥१॥ करितां भरोवरी दुरावसी दुरी । भवाचिये पुरीं वाहावसी ॥२॥
sangaton tumhisi bhaja re viththala | nahin tari gela janma vanyan
सांगतों तुम्हीसी भजा रे विठ्ठला । नाहीं तरि गेला जन्म वांयां ॥१॥ करितां भरोवरी दुरावसी दुरी । भवाचिये पुरीं वाहावसी ॥२॥
sangaton ten tumhin aikaven kanin | amuche nachanin nachun naka
सांगतों तें तुम्हीं अइकावें कानीं । आमुचे नाचणीं नाचूं नका ॥१॥ जोंवरी या तुम्हां मागिलांची आस । तोंवरी उदास होऊं नका ॥२॥
sangaton ya mana ten majhen naike | ghatavari tenke chandal hen
सांगतों या मना तें माझें नाइके । घातावरी टेंके चांडाळ हें ॥१॥ म्हणऊनि पाहे तरतें बुडतें । न ल्हाये पुरतें बळ करूं ॥ध्रु.॥
sangaton he manin dhara | hit kara apulen
सांगतों हे मनीं धरा । हित करा आपुलें ॥१॥ जा रे पंढरीसी आधीं कृपानिधीं भेटेल ॥२॥
sagarinchi lahari | mi ek mhane sagarin | taisa tujha tunchi tujavari | ekadashin
सागरींची लहरी । मी एक म्हणे सागरीं । तैसा तुझा तुंचि तुजवरी । एकदशीं ॥१॥ शुद्ध आणि शबल । तुंचि एक सकळ । औटहात केवळ । ते तंव कल्पना तुझी ॥२॥
sagariche soy jaga nivarit
सागरीचे सोय जगा निवारीत । मागुते भरीत पूर्णपणे ।। १॥
sanga kaisi ahe lankechi rachana| kon-konatya sthani rahatati
सांगा कैसी आहे लंकेची रचना। कोण-कोणत्या स्थानी राहताती। बाबा तेचि सांगा मजलागी खूण। बोलत प्रमाण नामा त्यासी।
sanga das navhen tumacha mi kaisa | aisen pandharisha vicharuni
सांगा दास नव्हें तुमचा मी कैसा । ऐसें पंढरीशा विचारूनि ॥१॥ कोणासाटीं केली प्रपंचाची होळी । या पायां वेगळी मायबापा ॥ध्रु.॥
sangati amuchiyare | vidvad pavaya chhandere
सांगाति आमुचियारे । विद्वद पावया छंदेरे ॥१॥ नाचे विनोदें कान्हारे ॥
sangaven ugauni na kale tayasi | tumhi to manasin saksha majhen
सांगावें उगउनी न कळे तयासी । तुम्ही तो मानसीं साक्ष माझें ॥१॥ विश्वाचे व्यापक चाळक चित्ताचें । साक्षी अंतरींचें जेथें तेथें ॥२॥
sangaven ten baren asaten hen potin | duhkh dete khoti buddhi mag
सांगावें तें बरें असतें हें पोटीं । दुःख देते खोटी बुद्धि मग ॥१॥ आपला आपण करावा वेव्हार । जिंकोनि अंतर मन ग्वाही ॥ध्रु.॥
sangitali dhariti gothi | adar potin bhaktancha
सांगितली धरिती गोठी । आदर पोटीं भक्तांचा ॥१॥ तया सन्मुख झाला हरी । संसार तमारी तिमाराचा ॥२॥
sangitalen varma evadhenchi karin | nityata uchcharin harichen nam
सांगितलें वर्म एवढेंचि करीं । नित्यता उच्चारीं हरिचें नाम ॥१॥ न लगे कोटें जाणें येणें । कर्मबंधनें तुटतील ॥२॥
sangitalen santajani | ugavuni kanin bijaksharen
सांगितलें संतजनी । उगवुनी कानीं बिजाक्षरें ॥१॥ विठ्ठल जपतां विठ्ठल होसी । न धरीं मानसीं संशय ॥२॥
sange bahu sopaya goshti | karun neno to hatavati
सांगे बहु सोपया गोष्टी । करूं नेणो तो हातवटी ॥१॥ ऐसें याचें नको ज्ञान । ज्ञान नोहें तें पतन ॥२॥
sangen brahmadnyan goshti | mate pahatan hoti kashti
सांगें ब्रह्माज्ञान गोष्टी । माते पाहतां होती कष्टी ॥१॥ काय ज्ञान ते जाळावें । वदन तयाचें तें न पाहावें ॥२॥
sange mateprati sapatnen lotilen | mhanoni vatalen du:kha maj
सांगे मातेप्रती सापत्नें लोटिलें । म्हणोनी वाटलें दु:ख मज ॥१॥ येरी म्हणे बाळा नको करु खेद । दैव नाहीं शुध्द आपुलें तें ॥२॥
sange striyesi ekantin | putren mandili bhagavadvakti
सांगे स्त्रियेसी एकांतीं । पुत्रें मांडिली भगवद्वक्ती ॥१॥ यासी आतां करावें काय । शिकविलें ऎको न जाय ॥२॥
sangen ten aik davin ten pahe
सांगेन तें ऐक दाविन तें पाहे । या मनाचि मूळ सोय आठवी पां ॥१॥
sangen ten dhara poti | vayan chavatin bolun naye
सांगेन तें धरा पोटी । वायां चावटीं बोलुं नये ॥१॥ एक नाम वदतां वाचे । कोटी जन्माचें सार्थक ॥२॥