सर्वकाळ पुण्याच्या राशी । हरिनाम आलिया जिव्हेसी
sarvakal punyachya rashi | harinam aliya jivhesi
सर्वकाळ पुण्याच्या राशी । हरिनाम आलिया जिव्हेसी । नित्य तप अनुष्ठानाच्या राशी । कोटी यज्ञासी लाभ जाला ॥१॥
sarvakal punyachya rashi | harinam aliya jivhesi
सर्वकाळ पुण्याच्या राशी । हरिनाम आलिया जिव्हेसी । नित्य तप अनुष्ठानाच्या राशी । कोटी यज्ञासी लाभ जाला ॥१॥
sarvakal majhe chittin | he chi khanti rahili
सर्वकाळ माझे चित्तीं । हे चि खंती राहिली ॥१॥ बैसलें तें रूप डोळां । वेळोवेळां आठवे ॥ध्रु.॥
sarvakal sukh ramanamin | aisa jyacha deh dhanya tochi
सर्वकाळ सुख रामनामीं । ऐसा ज्याचा देह धन्य तोचि ॥१॥ जागृती सुषुप्ती रामनाम ध्यान । कार्य आणि कारण रामनामें ॥२॥
sarvakal hari jap | henchi tapamajin tap
सर्वकाळ हरी जप । हेंचि तपामाजीं तप । न लागती घालावे संकल्प । नाना मंत्राचे परियेसी ॥१॥
sarvakalin ekatmata | jodali tya bhagyavanta
सर्वकाळीं एकात्मता । जोडली त्या भाग्यवंता ॥१॥ ज्याचा गेला अहंकार । गळोनीया मद मत्सर ॥२॥
sarvagat nirdharitan atma ek
सर्वगत निर्धारितां आत्मा एक चराचरीं तेथें तंव नाहीं दुजेयाची परी ।
sarvagunin gunamandita | sarvarupin rupashobhita | sarvi sarva tun ananta | yash vagavitan nij kirti
सर्वगुणीं गुणमंडिता । सर्वरुपीं रुपशोभिता । सर्वी सर्व तूं अनंता । यश वागवितां निज कीर्ति ॥१॥ ऐसी असोनियां शक्ति । दवडतां कां माझी आतीं । चरण पहावया चित्तीं । वर्ते चिंता अनिवार ॥२॥
sarvajiv tun jalasi apan tari
सर्वजीव तूं जालासी आपण तरी निरय आपदा भोगिताहे कवण ।
sarvadnya sarvada tumhi sarvasakshi | mhanauni kaipakshi haribhaktanche
सर्वज्ञ सर्वदा तुम्ही सर्वसाक्षी । म्हणऊनि कैपक्षी हरिभक्तांचे ॥१॥ खरें खोटें कळे तुम्हां वरीवरीं । संकल्प अंतरीं उठितांचि ॥२॥
sarvatra paripurna sarvanghatin vase
सर्वत्र परिपूर्ण सर्वांघटीं वसे । अभाग्यासी कैसें पडल आलें ॥१॥
sarvatra saman bhavayukta purna
सर्वत्र समान भावयुक्त पूर्ण । धृति धारणा घन वर्ते जया ॥१॥
sarvatha hi khota sang | upaje bhang manasi
सर्वथा ही खोटा संग । उपजे भंग मनासी ॥१॥ बहु रंगें भरलें जन । संपन्न चि अवगुणी ॥ध्रु.॥
sarvapakshin hari sahesakha jala | olya anganichya kalpalata tyala
सर्वपक्षीं हरी साहेसखा जाला । ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला ॥१॥ सहजचाली चालतां पायवाटे । चिंतामणींसमान होती गोटे ॥२॥
sarvapati rup samasarikhe ahe
सर्वपटी रुप समसारिखे आहे । म्हणोनिया ते सोय आम्हा भक्ता ।।१।।
sarvabhaven das jhalon mi udas | todila mayapash janardanen
सर्वभवें दास झालों मी उदास । तोडिला मायापाश जनार्दनें ॥१॥ माझें मज दावियलें माझें मज दावियलें । उघडें अनुभविलें परब्रह्मा ॥२॥
sarvabhaven alon tuj chi sharan | kayavachamanasahit deva
सर्वभावें आलों तुज चि शरण । कायावाचामनसहित देवा ॥१॥ आणीक दुसरें नये माझ्या मना । राहिली वासना तुझ्या पायीं ॥ध्रु.॥
sarvabhave je jhale udas | dharuniyan as kirtanin
सर्वभावे जे झाले उदास । धरुनियां आस कीर्तनीं ॥१॥ सर्व काळ सर्व वाचे । सर्व साचें कीर्तन ॥२॥
sarvabhaven tuj alon mi sharan | bhetavi nidhan vaikunthichen
सर्वभावें तुज आलों मी शरण । भेटवी निधान वैकुंठीचें ॥१॥ तयावीण प्राण कासावीस होती । भेटवी श्रीपती मजलागीं ॥२॥
sarvabhaven tuten je dhyati datara | tyanchiya sansara tunchi hosi
सर्वभावें तूतें जे ध्याती दातारा । त्यांचिया संसारा तूंचि होसी ॥१॥ ज्याचे चित्तीं नाहीं आणिक कांहीं काम । त्याचा योगक्षेम तूंचि होसी ॥२॥
sarvabhaven das hoti sadaguruche | dhanya bhagya tayachen kay vanun
सर्वभावें दास होती सदगुरुचे । धन्य भाग्य तयाचें काय वानूं ॥१॥ पार नाहीं सुखा तयांचिया दैवा । वांचुनी केशवा भक्ति नाहीं ॥२॥