आतां पुढें धरीं । माझे आठव वैखरी
atan pudhen dharin | majhe athav vaikhari
आतां पुढें धरीं । माझे आठव वैखरी ॥१॥ नको बडबडूं भांडे । कांहीं वाउगें तें रांडें ॥ध्रु.॥
atan pudhen dharin | majhe athav vaikhari
आतां पुढें धरीं । माझे आठव वैखरी ॥१॥ नको बडबडूं भांडे । कांहीं वाउगें तें रांडें ॥ध्रु.॥
atan pudhe balacharitra | krushnakrida ati vichitra | aikavan shravani hoti pavitra | gatan vakra shuchibhunt
आतां पुढे बाळचरित्र । कृष्णक्रिडा अति विचित्र । ऐकवां श्रवणी होती पवित्र । गातां वक्र शुचिभूंत ॥१॥ एक अजर एक अक्षर हे भगवत्कथा । श्रवणीं पडतांचि अवचिता । कैवल्यपदप्राप्तीची योग्यता । पावे श्रोता वक्ता तात्काळ ॥२॥
atan pudhen mana | chali jali narayana
आतां पुढें मना । चाली जाली नारायणा ॥१॥ येथें राहिलें राहिलें । कैसें गुंतोनि उगलें ॥ध्रु.॥
atan purava manincha het | kara he udit bhetisi
आतां पुरवा मनींचा हेत । करा हे उदित भेटीसी ॥१॥ रुप पहावया डोळे । माझे भुकेले बहु काळ ॥२॥
atan pure ha sansar | kothen phedun upakar
आतां पुरे हा संसार । कोठें फेडूं उपकार ॥१॥ सांडूनियां थोरपण । करी दळण कांडण ॥२॥
atan pure ha sansar| kothen phedun upakar
आतां पुरे हा संसार। कोठें फेडूं उपकार ।।१।। सांडूनियां थोरपण करी दळण कांडण ॥ २॥
ata purvichi bhak sambhali
आता पूर्वीची भाक सांभाळी । आम्ही पोरे बहु आनुवळी ।
atan baren gharichyagharin | apali uri apanapen
आतां बरें घरिच्याघरीं । आपली उरी आपणापें ॥१॥ वाइट बरें न पडे दृष्टी । मग कष्टी होइजेना ॥ध्रु.॥
atan bare jale | majhe mathanche nighale
आतां बरे जाले । माझे माथांचे निघाले ॥१॥ चुकली हे मरमर । भार माथांचे डोंगर ॥ध्रु.॥
atan bare jhale | majhe maj kalo ale
आतां बरे झाले । माझे मज कळो आले ॥१॥ खोटा ऐसा संसार । मजि पायी द्यावा थार ॥ध्रु॥ उघडल्या डोळे । भोग देता कळी काळे ॥२॥
atan bhay nahin aisen vate jiva | ghadaliya seva samarthachi
आतां भय नाहीं ऐसें वाटे जीवा । घडलिया सेवा समर्थाची ॥१॥ आतां माझ्या मनें धरावा निर्धार । चिंतनीं अंतर न पडावें ॥ध्रु.॥
atan bhit nahin deva | adi ant tujha thava
आतां भीत नाहीं देवा । आदि अंत तुझा ठावा ॥१॥ झालें नामाचेनि बळकट । तेणें बैकुंठ पायवाट ॥२॥
atan bhit nahin deva adi ant tujha dhaya
आतां भीत नाहीं देवा आदि अंत तुझा ढाया ॥१॥ झाले नामाचेनि बळकट तेथे कुपवाट |२॥
atan maj tarin | vachan hen sach karin
आतां मज तारीं । वचन हें साच करीं ॥१॥ तुझें नाम दिनानाथ । ब्रिदावळी जगविख्यात ॥ध्रु.॥
atan maj deva | iche hatinchen sodava
आतां मज देवा । इचे हातींचें सोडवा ॥१॥ पाठी लागलीसे लांसी । इच्छा जिते जैसी तैसी ॥ध्रु.॥
atan maj dharavavi shuddhi | yethuni paratavavi buddhi | ghyaven sodavuni krupanidhi | sampadalon sandhin kalachakrin
आतां मज धरवावी शुद्धी । येथुनी परतवावी बुद्धी । घ्यावें सोडवुनि कृपानिधि । सांपडलों संधीं काळचक्रीं ॥१॥ करिसील तरि नव्हे काई । राईचा डोंगर पर्वत राई । आपुले करुणेची खाई। करीं वो आई मजवरी ॥ध्रु.॥
atan magaton ten aike narayana | bhavapurvak manapasuniyan
आतां मागतों तें ऐके नारायणा । भावपूर्वक मनापासूनियां॥१॥ असों दे मोकळी जिव्हा जरि गाइल गुण । नाहीं तरी खिळुन टाकीं परती ॥ध्रु.॥
atan majha angikar | kara thar payapen
आतां माझा अंगिकार । करा थार पायापें ॥१॥ लाउनिया आपुल्या गुणीं । माझी वाणी रंजवा ॥२॥
atan majha nenon paraton bhav | visavoni payin thevila jiv | sakalan labhancha ha thav | aisa vav jhala chittathayin
आतां माझा नेणों परतों भाव । विसावोनि पायीं ठेविला जीव । सकळां लाभांचा हा ठाव । ऐसा वाव झाला चित्ताठायीं ॥१॥ भांडवल गांठी तरि विश्वास । झालों तों झालों निश्चय दास । न पाहें मागील ते वास । पुढती सोस सेवेचा ची ॥ध्रु.॥
atan majha sarva nivedila bhav | dharoni ek thav rahilonse
आतां माझा सर्व निवेदिला भाव । धरोनी एक ठाव राहिलोंसे ॥१॥ जेथें काळाचाहि न पुरे हात । तयाचे पायीं चित्त समर्पिलें ॥२॥