जनी म्हणे पांडुरंगा । माझ्या जीवींच्या जीवलगा
jani mhane panduranga | majhya jivinchya jivalaga
जनी म्हणे पांडुरंगा । माझ्या जीवींच्या जीवलगा । विनविते सांगा । महिमा साधुसंतांची ॥१॥
jani mhane panduranga | majhya jivinchya jivalaga
जनी म्हणे पांडुरंगा । माझ्या जीवींच्या जीवलगा । विनविते सांगा । महिमा साधुसंतांची ॥१॥
jani mhane panduranga | majhya jivinchya jivalaga
जनी म्हणे पांडुरंगा । माझ्या जीवींच्या जीवलगा । विनविते सांगा । महिमा साधुसंतांची ॥१॥
jani mhane panduranga majhya jivinchya jivalaga| vinaviten sanga| mahima sadhusantancha
जनी म्हणे पांडुरंगा माझ्या जीवींच्या जीवलगा। विनवितें सांगा। महिमा साधुसंतांचा ॥१॥ कैसी वसविली पंढरी। काय महिमा भीमातीरीं । पुंडलिकाच्या द्वारीं । कां उभा राहिलासी ॥२॥
janin vani hari ahe nirantari
जनीं वनी हरी आहे निरंतरी । बोलिलीं वैखरीं व्यासमुखें ॥१॥
janichiya bolen kari nitya kam| vasavi tichen dham lakshmisi
जनीचिया बोलें करी नित्य काम। वसवी तिचें धाम लक्ष्मीसी ॥१॥ जनीचिया गोष्टी प्रेम ज्याचे मनीं तयाचे चरणीं ओढवी माथा।।२।।
janinchen bolanen vachi nitya koni | tayache anganin tishthatase
जनींचें बोलणें वाची नित्य कोणी । तयाचे आंगणीं तिष्ठतसे ॥१॥ जनीचिया पदां आखंडित गाये । तयाचे मी पाये वंदी माथां ॥२॥
janichembolanenvachinityakonitayacheanganintishthatase
जनीचेंबोलणेंवाचीनित्यकोणीतयाचेआंगणींतिष्ठतसे||१|| जनीचियापदांअखंडितगाये। तयाचेमीपायेबंदींमाथां||२||
janinen bolilen taisench lihilen | sadya parisilen tumhin santi
जनीनें बोलिलें तैसेंच लिहिलें । साद्य परिसिलें तुम्हीं संती ॥१॥ अहो ज्ञानदेवा असावें तुम्हा ठावें । येणें काय लहाणीव आणिली आम्हां ॥२॥
janinen bolilen taisench lihilen| sadhya parisilen tumhin santin
जनीनें बोलिलें तैसेंच लिहिलें। साध्य परिसिलें तुम्हीं संतीं ॥१॥ अहो ज्ञानदेवा असावें तुम्हां ठावें । येणें काय लहाणीव आणिली आम्हां ॥२॥
janma ala putra mahabhagavadbhakta| phalagunapaksha vadya dvitiya
जन्म आला पुत्र माहाभगवद्भक्त। फालगुणपक्ष वद्य द्वितीया ॥१॥ शकेत सोळाशे नवदीत जाण विठाबाई खूण सांगते जाण ॥२॥
janma karma avaghen vyartha | dnyate vivekin gheti artha
जन्म कर्म अवघें व्यर्थ । ज्ञाते विवेकीं घेती अर्थ ॥१॥ हरि हाचिधर्मा मुख्य । रामकृष्ण उच्चारी मुखें ॥२॥
janma kotyannin hariseva jode | navavidya bhajan sang ghade | tanv vairagya ten pahen pudhen | purva prachin phal rokaden
जन्म कोट्यांनीं हरिसेवा जोडे । नवविद्या भजन सांग घडे । तंव वैराग्य तें पाहें पुढें । पूर्व प्राचीन फळ रोकडें ॥१॥ ऐसें तैंच मिळती ते साधु । ज्यांचा संग करी उद्धोधु । ज्यांचा स्पर्श करी आल्हादु । ज्यांचा महिमा न कळे आनंदु ॥२॥
janma khatan ushtavali | sada rakhi chandavali
जन्म खातां उष्टावळी । सदा राखी चंदावळी ॥१॥ राहीरुक्मिणीचा कांत । भक्तिसाठीं कण्या खात ॥२॥
janma khatan ushtavali sada rakhi chandravali
जन्म खातां उष्टावळी सदा राखी चंद्रावळी॥१॥ राहीरुक्मिणीचा कांत भक्तिसाठी कण्या खात ॥२॥
janma gele yache rakhatan gai | yachiya bola vi-shvas kai
जन्म गेले याचे राखतां गाई । याचिया बोला वि-श्वास काई ॥१॥ गोधनें राखितो आपण पेंढारा । तुझ्यानी मिळती पाणियाचा थारा ॥२॥
janma janmantari virahini | hoti dushchitta antahkarani
जन्म जन्मांतरी विराहिणी । होती दुश्चित्त अंतःकरणी । दुःखी सेशिलें होतें मागें जन्मीं । ये खेपे निरसलें स्थुळ कारणीं ॥१॥
janma jara tutati rog | dharitan anurag harinaminchi
जन्म जरा तुटती रोग । धरितां अनुराग हरिनामींची ॥१॥ ऐसा अनुभव सांगती संत । पावले प्रतीत आंगेंचि ते ॥२॥
janma jara tute karma | santasamagam ghadatanchi
जन्म जरा तुटे कर्म । संतसमागम घडतांची ॥१॥ उपदेश धरित पोटीं । दैन्ये दाही वाटी पळताती ॥२॥
janma jara du:kha badha
जन्म जरा दु:ख बाधा । स्मरता नाहीं गोविंदा ।
janma jara maran vyadhi | hi to upadhi lagalise
जन्म जरा मरण व्याधी । ही तो उपाधी लागलीसे ॥१॥ लिगाड तेंमुळीं वायां । जैसी छाया अभ्रीची ॥२॥