सर्व देवांचा हा देव । उभा राहे विटेवरी
sarva devancha ha dev | ubha rahe vitevari
सर्व देवांचा हा देव । उभा राहे विटेवरी ॥१॥ त्याचे ठायीं भाव माझा । न दिसे दुजा पालटु ॥२॥
सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.
sarva devancha ha dev | ubha rahe vitevari
सर्व देवांचा हा देव । उभा राहे विटेवरी ॥१॥ त्याचे ठायीं भाव माझा । न दिसे दुजा पालटु ॥२॥
sarva deshin sarva jivin to hari | sarvathayin sarva bhaven sarva murari
सर्व देशीं सर्व जीवीं तो हरी । सर्वाठायीं सर्व भावें सर्व मुरारी ॥१॥ सर्व गांवी सर्व रुपीं भरुनी उरला । सर्व व्यापक सर्वां भूतीं तो व्यापला ॥२॥
sarva parvakal datta vadatan vache | anik sayasachen mul khunten
सर्व पर्वकाळ दत्त वदतां वाचे । आणिक सायासाचें मुळ खुंटें ॥१॥ म्हणा दत्त दत्त म्हणा दत्त दत्त । म्हणा दत्त दत्त वेळोवेळां ॥२॥
sarva bhaven sukh asatan ghei anutap | mag kari sankalpa bhajanacha
सर्व भावें सुख असतां घेई अनुताप । मग करी संकल्प भजनाचा ॥१॥ ऐसा अनुताप घडतां मनासी । भजन तें सुखासी येत स्वभावेंची ॥२॥
sarva maharajacha ravo | vitevari pandhariravo
सर्व महाराजाचा रावो । विटेवरी पंढरीरावो ॥१॥ तया न जाती हे शरण । दीना घालिती लोटांगण ॥२॥
sarva vidyancha jo dhani | mokshadanin chinti to
सर्व विद्यांचा जो धनी । मोक्षदानीं चिंती तो ॥१॥ मज आणिकांचे नाहीं काम । माझा सखा पुरुषोत्तम ॥२॥
sarva sadhananchen sar | vache uchchar shivanam
सर्व साधनांचें सार । वाचे उच्चार शिवनाम ॥१॥ न लगे योगाची कसवटी । शिवनाम उच्चार होटीं ॥२॥
sarva samogri te bharuni thevili | dvarakesam nirmili sudamapuri
सर्व सामोग्री ते भरुनी ठेविली । द्वारकेसम निर्मिली सुदामपुरी ॥१॥ विश्वकर्मा येउनी वंदोनियां पाय । निर्मिला तो आहे ग्राम तेथें ॥२॥
sarva siddhi manorath | pandharinath pahatan
सर्व सिद्धि मनोरथ । पंढरीनाथ पहातां ॥१॥ दैन्य दरिद्र्य तें गेलें । सुंदर पाउलें पाहतां ॥२॥
sarva sukhachi lahari | dnyanabai alankapuri
सर्व सुखाची लहरी । ज्ञानाबाई अलंकापुरी ॥१॥ शिवपीठ हें जुनाट । ज्ञानाबाई तेथें मुगुट ॥२॥
sarvakal athavin pay | hachi hoy sankalpa
सर्वकाळ आठवीं पाय । हाचि होय संकल्प ॥१॥ नेणें काहीं दुजीं मात । जागृती स्वप्नांत हरिविण ॥२॥
sarvakal jyancha nem | vachen shriviththalanchen nam
सर्वकाळ ज्यांचा नेम । वाचें श्रीविठ्ठलांचें नाम । दुजा नाहीं काहीं श्रम । विठ्ठल विठ्ठल वदती ॥१॥
sarvakal sukh ramanamin | aisa jyacha deh dhanya tochi
सर्वकाळ सुख रामनामीं । ऐसा ज्याचा देह धन्य तोचि ॥१॥ जागृती सुषुप्ती रामनाम ध्यान । कार्य आणि कारण रामनामें ॥२॥
sarvabhaven das jhalon mi udas | todila mayapash janardanen
सर्वभवें दास झालों मी उदास । तोडिला मायापाश जनार्दनें ॥१॥ माझें मज दावियलें माझें मज दावियलें । उघडें अनुभविलें परब्रह्मा ॥२॥
sarvabhave je jhale udas | dharuniyan as kirtanin
सर्वभावे जे झाले उदास । धरुनियां आस कीर्तनीं ॥१॥ सर्व काळ सर्व वाचे । सर्व साचें कीर्तन ॥२॥
sarvabhaven tuj alon mi sharan | bhetavi nidhan vaikunthichen
सर्वभावें तुज आलों मी शरण । भेटवी निधान वैकुंठीचें ॥१॥ तयावीण प्राण कासावीस होती । भेटवी श्रीपती मजलागीं ॥२॥
sarvabhaven das hoti sadaguruche | dhanya bhagya tayachen kay vanun
सर्वभावें दास होती सदगुरुचे । धन्य भाग्य तयाचें काय वानूं ॥१॥ पार नाहीं सुखा तयांचिया दैवा । वांचुनी केशवा भक्ति नाहीं ॥२॥
sarvabhaven vinavani | mastak charanin devachya
सर्वभावें विनवणी । मस्तक चरणीं देवाच्या ॥१॥ सदा रुप पहावें डोळां । वाचे चाळा हरिनाम ॥२॥
sarvabhaven sharanagat | jahalon nishchit krupalu
सर्वभावें शरणागत । जाहलों निश्चित कृपाळु ॥१॥ आतां कळे तैसे करीं । तुम्हीं उदार श्रीहरी ॥२॥
sarvasukhachi ughadali khani | shrimukh nayanin pahatan
सर्वसुखाची उघडली खाणी । श्रीमुख नयनीं पाहतां ॥१॥ मोक्षसुख आम्हां न लगे गा देवा । विश्रांतीसी ठेवा आणिकासी ॥२॥