भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्व विद्यांचा जो धनी । मोक्षदानीं चिंती तो

sarva vidyancha jo dhani | mokshadanin chinti to

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सर्व विद्यांचा जो धनी । मोक्षदानीं चिंती तो ॥१॥ मज आणिकांचे नाहीं काम । माझा सखा पुरुषोत्तम ॥२॥ मायबाप सर्व गोत । एका जनार्दनीं भगवंत ॥३॥