संता वाचुनिया सुख कोठे नाही
santa vachuniya sukh kothe nahi
संता वाचुनिया सुख कोठे नाही । अमृत ज्याचे पायी नित्य वसे ॥१॥
santa vachuniya sukh kothe nahi
संता वाचुनिया सुख कोठे नाही । अमृत ज्याचे पायी नित्य वसे ॥१॥
sansar duhkhamul he tav bhav sabal
संसार दुःखमूळ हे तव भव सबळ । यालागी भुलो नको । चित्ती धरा गोपाळ ॥१॥
sansar mahajhat | tethe bhav khatapat
संसार महाझट । तेथे भव खटपट । उणे पुरे बोलता रे । कहि न भरे पोट ।
sansar sagari budalo shrihari
संसार सागरी बुडलो श्रीहरि । तुजविण कोण तारी देवराया ॥१॥
sansarasathi nighali ha ha
संसारासाठी निघाली हा हा । तमाशा पाहिला मोठा रे ॥ १॥
sangad bandhare bhaktichi
सांगड बांधारे भक्तीची । रघुनाथ नामाची ॥१॥
sanduni sangat chalalis pudhe
सांडुनी संगत चाललीस पुढे । नवल केवढे भाग्य तुझे ॥१॥
sasuchi sun ek paniya geli
सासुची सुन एक पाणिया गेली । पाणी फोडुनी तिने घागर आणली ॥१॥
haribhakta samudav anande krida kari
हरिभक्त समुदाव आनंदे क्रीडा करी । निघाले पंढरी पहावया ॥१॥
hi tav nirlajja nishthur
ही तव निर्लज्ज निष्ठुर । यासी नाही आरपार ॥१॥