चोरासी चांदणें वेश्येसी सेजार । परिसेंचि खापर काय होय
chorasi chandanen veshyesi sejar | parisenchi khapar kay hoy
चोरासी चांदणें वेश्येसी सेजार । परिसेंचि खापर काय होय ॥१॥ दुधाचे आधणीं वैरिले पाषाण । कदा काळीं जाण पाकनव्हे ॥२॥
chorasi chandanen veshyesi sejar | parisenchi khapar kay hoy
चोरासी चांदणें वेश्येसी सेजार । परिसेंचि खापर काय होय ॥१॥ दुधाचे आधणीं वैरिले पाषाण । कदा काळीं जाण पाकनव्हे ॥२॥
choruni khadalen dahin dudh loni | jihin chakrapani khelavila
चोरूनि खादलें दहीं दुध लोणी । जिहीं चक्रपाणि खेळविला ॥१॥ अखंड उन्मत्तें मतिमंद मूढें । गौळणीपाशीं रडे रूपें दावीं ॥२॥
choren choraten karava upadesh | apula abhyas asel to
चोरें चोरातें करावा उपदेश । आपुला अभ्यास असेल तो ॥१॥ शिंदळीच्या मागें वेचितां पाउलें । होईल आपुलें तिच्या ऐसें ॥ध्रु.॥
choryanyashi laksha dehaprati | koti koti phere hoti
चोर्यांयशी लक्ष देहाप्रती । कोटी कोटी फेरे होती ॥१॥ अवचट देह मनुष्य जन्म । तेथें साधावें परब्रह्मा ॥२॥
chohata mishtanna je kahi sandalen
चोहटा मिष्टान्न जे काही सांडलें । सुनियासी झालें सुकाळ पैं ॥१॥
chohen dehanchi kriya | aghyen dile dattatrey
चोहें देहांची क्रिया । अघ्यें दिले दत्तात्रेय ॥१॥ जे जे कर्म धर्म । शुद्ध सबळ अनुक्रम ॥२॥
chau tera amhi chausashtiche bhage sanchile
चौ तेरा आम्ही चौसष्टीचे भागे सांचिले । तें एका ऋणाईतें घेतलें वोळखीविण ॥१॥
chau dehancha purnaghat | tyacha avagha bobhat
चौ देहांचा पूर्णघट । त्याचा अवघा बोभाट ॥१॥ माझें माझें म्हणती वेडे । घट भरला रिता फूडें ॥२॥
chauk bhariyela asanin pacharili kulasvamini | vaikunthavasini ye dhanvoni jhadakari
चौक भरियेला आसनीं पाचारिली कुळस्वामिनी । वैकुंठवासिनि ये धांवोनी झडकरी ॥१॥ रंगा येई वो विठाई सांवळिये डोळसे । तुझें श्रीमुख साजिरें तें मी केधवां देखेन ॥ध्रु.॥
chauda bhuvanin chaughan bhulavilen
चौदा भुवनीं चौघां भुलविलें । वेव्हार नासिले स्मृति व्यालीगे माये ॥१॥
chauda bhuvanen potin | sakal tirtha jya angushthi
चौदा भुवनें पोटीं । सकल तीर्थ ज्या अंगुष्ठी ॥१॥ तो हा देखियेला डोळां विठो घननीळसांवळा ॥२॥
chauda bhuvanen vase jyache potin | tyasi ani jethi maravaya
चौदा भुवनें वसे ज्याचे पोटीं । त्यासी आणी जेठी मारावया ॥१॥ इंद्रादि सुरवर जयाचे किंकर । त्यासी आणी पामर झोंबीसाठीं ॥२॥
chauda vidya jari purna abhyasile
चौदा विद्या जरी पूर्ण अभ्यासिले । व्यर्थचि जाहले ज्ञानेविण ॥१॥
chaudajani jyachya charanaten pujiti | tyachi ghein mati apulya shirin
चौदाजणी ज्याच्या चरणातें पूजिती । त्याची घेईन माती आपुल्या शिरीं ॥१॥ एकांतीं अर्चन करिती धूर्जटी । त्यांसी बोलेन गोष्टी आवडीनें ॥२॥
chaudashen varurshe sharir kelen jatan
चौदाशें वरुर्षे शरीर केलें जतन । बोधाविण शिण वाढविला ॥१॥
chaudashen varushen sharir kelen jatan | bodhavin shin vadhavila
चौदाशें वरुषें शरीर केलें जतन । बोधाविण शिण वाढविला ॥१॥ नाहीं गुरुमंत्र नाहीं उपदेश । परमार्थासि दोष लावियेला ॥२॥
chauryanyashin bhogitan | duhkh na sare sarvatha | santasamagam ghadatan | duhkh nase tatkal
चौर्यांयशीं भोगितां । दुःख न सरे सर्वथा । संतसमागम घडतां । दुःख नासे तात्काळ ॥१॥ नको गुतूं या संसारीं । पडसी काळाचे आहारीं । संतसमागम धरी । तैं यातना चुकती ॥२॥
chauryanyashi laksha yoni phiratan | avachat naradeh ala hotan
चौर्यांयशी लक्ष योनी फिरतां । अवचट नरदेह आला होतां ॥१॥ करीं याचें समाधान । वाचे गाई नारायण ॥२॥
chauryayanshi laksha yoni phire | pari manin soy na dhare
चौर्यायंशी लक्ष योनी फिरे । परि मनीं सोय न धरे ॥१॥ दोचि अक्षरांचें काम । अधम नुच्चारी रामनाम ॥२॥
chauryanyashi laksha yoniprati | phere khati yatana
चौर्यांयशी लक्ष्ा योनीप्रती । फेरे खाती यातना ॥१॥ संकटापासूनि सोडविता । कोण हो होता देवावीण ॥२॥