भजनी मालिका
← भजनांकडे परत

चौर्‍यांयशी लक्ष योनी फिरतां । अवचट नरदेह आला होतां

chaur‍yanyashi laksha yoni phiratan | avachat naradeh ala hotan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
चौर्‍यांयशी लक्ष योनी फिरतां । अवचट नरदेह आला होतां ॥१॥ करीं याचें समाधान । वाचे गाई नारायण ॥२॥ सोडविता तुज कोणी । नाहीं नाहीं त्रिभुवनीं ॥३॥ भुलुं नको जासी वायां । एका जनार्दनीं लागे पायां ॥४॥