भक्तिप्रेमाविण ज्ञान नको देवा । अभिमान नित्य नवा तयामाजीं
bhaktipremavin dnyan nako deva | abhiman nitya nava tayamajin
भक्तिप्रेमाविण ज्ञान नको देवा । अभिमान नित्य नवा तयामाजीं ॥१॥ प्रेम सुख देई सुख देई । प्रेमेंविण नाहीं समाधान ॥२॥
bhaktipremavin dnyan nako deva | abhiman nitya nava tayamajin
भक्तिप्रेमाविण ज्ञान नको देवा । अभिमान नित्य नवा तयामाजीं ॥१॥ प्रेम सुख देई सुख देई । प्रेमेंविण नाहीं समाधान ॥२॥
bhaktibhavartha arpila | dev sarvangin dharila
भक्तिभावार्थ अर्पिला । देव सर्वांगीं धरिला ॥१॥ रानींच रानट वनमाला । भक्ति आणुनी घातली गळां ॥२॥
bhaktibhavarthe arpilen | deven apanapashin thevile
भक्तिभावार्थे अर्पिलें । देवें आपनापाशीं ठेविले ॥१॥ नेदी कोणाचिये हातीं । भक्तावाचुनी निश्चितीं ॥२॥
bhaktibhaven kari baisoni nishchit | nako govun chitta prapanchasi
भक्तिभावें करी बैसोनि निश्चित । नको गोवूं चित्त प्रपंचासी ॥१॥ एका दृढ करीं पंढरीचा राव । मग तुज उपाव पुढिल सुचे ॥ध्रु.॥
bhaktibhaven bale ga dev maharaj pandharirav
भक्तिभावें बळे गा देव महाराज पंढरिराव ॥१॥ पंढरीसी जावें। संतजनीं भेटावें ॥२॥
bhaktibhaven vale ga dev | maharaj pandharirav
भक्तिभावें वळे गा देव । महाराज पंढरिराव ॥१॥ पंढरीसी जावें । संतजना भेटावें ॥२॥
bhaktivin pashu kashasi vadhala | satavinen nela kaisa nahin
भक्तिविण पशू कशासी वाढला । सटवीनें नेला कैसा नाहीं ॥१॥ काय माय गेली होती भूतापाशीं । हरि नये मुखासी अरे मुढा ॥२॥
bhaktisukh nahin ale anubhava | to mi dnyan deva kay karun
भक्तिसुख नाहीं आले अनुभवा । तो मी ज्ञान देवा काय करूं ॥१॥ नसावे जी तुह्मी कांहीं निश्चिंतीने । माझिया वचने अभेदाच्या ॥ध्रु.॥
bhaktihin janmala pashu | kela nashu ayushyacha
भक्तिहीन जन्मला पशु । केला नाशु आयुष्याचा ॥१॥ नाहीं कधीं संतसेवा । करी हेवा भूतांचा ॥२॥
bhaktianchiya manobhava | sarikhe deva tumhi varta
भक्तिांचिया मनोभावा । सारिखे देवा तुम्ही वर्ता ॥१॥ आवडीचा न करा भंग । अंतरंग म्हणोनियां ॥२॥
bhakti amhi keli sanduni udveg | pavalon hen sang sukh yachen
भक्ती आम्ही केली सांडुनी उद्वेग । पावलों हें संग सुख याचें ॥१॥ सुख आम्हां झालें धरितां यांचा संग । पळाले उद्वेग सांडूनिया ॥२॥
bhaktin aradhila dev | janavala bhav devasin to
भक्तीं आराधिला देव । जाणवला भाव देवासीं तो ॥१॥ बहुत बरवें म्हणती भक्ता । न वजे परता जवळूनियां ॥२॥
bhakti jyachi thodi | purna vishayanchi godi
भक्ती ज्याची थोडी । पूर्ण विषयांची गोडी ॥१॥ तो नर चि नव्हे पाहीं । खर जाणावा तो देहीं ॥ध्रु.॥
bhakti ten naman vairagya to tyag | dnyan brahmin bhog bramha tanu
भक्ती तें नमन वैराग्य तो त्याग । ज्ञान ब्रह्मीं भोग ब्रम्हा तनु ॥१॥ देहाच्या निरसनें पाविजे या ठाया । माझी ऐसी काया जंव नव्हे ॥ध्रु.॥
bhakti ton kathin shulavaril poli | nivade to bali virala shur
भक्ती तों कठिण शुळावरील पोळी । निवडे तो बळी विरळा शूर ॥१॥ जेथें पाहें तेथें देखीचा पर्वत । पायाविण भिंत तांतडीची ॥ध्रु.॥
bhakti devagharacha suna | dev bhaktacha posana
भक्ती देवाघरचा सुना । देव भक्तचा पोसणा ॥१॥ येर येरां जडलें कैसें । जीवा अंगें जैसें तैसें ॥ध्रु.॥
bhaktin devaten pujilen | deven bhaktan sanmanilen
भक्तीं देवातें पूजिलें । देवें भक्तां सन्मानिलें ॥१॥ ऐसें भजती येरयेरां । जैसें जळ आणि जळगारा ॥२॥
bhakti bhava thav nahi
भक्ती भावा ठाव नाही । कवित्व करी उभे घाई ॥ १॥
bhakti sukhen je matale | te kilakala shur jale
भक्ती सुखें जे मातले । ते किळकाळा शूर जाले॥१॥ हातीं बाण हरीनामाचे । वीर गर्जती विठ्ठलाचे ॥ध्रु.॥
bhaktichiya potin ratnachiya khani | bahminchi thevani sakal vastu
भक्तीचिया पोटीं रत्नाचिया खाणी । बह्मींची ठेवणी सकळ वस्तु ॥१॥ माउलीचे मागें बाळकांची हरी । एका सूत्रें दोरी ओढतसे ॥ध्रु.॥