ब्रम्हरसगोडी तयांसी फावली । वासना निमाली समूळ ज्यांची
bramharasagodi tayansi phavali | vasana nimali samul jyanchi
ब्रम्हरसगोडी तयांसी फावली । वासना निमाली समूळ ज्यांची ॥१॥ नाहीं त्या विटाळ अखंड सोंवळीं । उपाधीवेगळीं जाणिवेच्या ॥ध्रु.॥
bramharasagodi tayansi phavali | vasana nimali samul jyanchi
ब्रम्हरसगोडी तयांसी फावली । वासना निमाली समूळ ज्यांची ॥१॥ नाहीं त्या विटाळ अखंड सोंवळीं । उपाधीवेगळीं जाणिवेच्या ॥ध्रु.॥
bramharupachin karmen bramharup | virahit sankalpa hoti jati
ब्रम्हरूपाचीं कर्में ब्रम्हरूप । विरहित संकल्प होती जाती ॥१॥ ठेविलिया दिसे रंगाऐसी शिळा । उपाधि निराळा स्फटिक मणि ॥ध्रु.॥
bramhasampatti vari taya | avade jaya santasang
ब्रम्हसंपत्ती वरी तया । आवडे जया संतसंग ॥१॥ त्रिकाळज्ञानी होय तो नर । आत्मसाक्षात्कार भोगप्राप्ती ॥२॥
bramhahatya marilya gai | anik kai pap kelen
ब्रम्हहत्या मारिल्या गाई । आणीक काई पाप केलें ॥१॥ ऐका जेणें विकिली कन्या । पवाडे त्या सुन्याचे ॥ध्रु.॥
bramha vichar kari mani | thakada motha ha chakrapani | ata yeil anchavani | tethen uchchhishta svikarun
ब्रम्हा विचार करी मनी । ठकडा मोठा हा चक्रपाणी । आता येईल आंचवणी । तेथें उच्छिष्ट स्वीकारुं ॥१॥ एकांचे सीत उदंड याचें । पोट भरणें नाही साचें । वचन पूजणें नारदाचें । म्हणोनि विरोळा डोहीं ॥२॥
bramhand jayachya potin santhavalen | tenchi sakaralen dhruvapashin
ब्रम्हांड जयाच्या पोटीं सांठवलें । तेंचि साकारलें ध्रुवापाशीं ॥१॥ कैसें तें बोलावें कैसें तें वानावें । वेदासही ठावें नोहे जेकां ॥२॥
bramhandachi tirtha jalen |jayacheni eka bolen
ब्रम्हांडचि तीर्थ जालें ।जयाचेनी एका बोलें ।। सद्गुरूची पायवणी ।सकळ तीर्था मुकुटमणी ।।
bramhadik jaya labhasi thengane | baliye amhi bhale sharanagat
ब्रम्हादिक जया लाभासि ठेंगणे । बळिये आम्ही भले शरणागत ॥१॥ कामनेच्या त्यागें भजनाचा लाभ । जाला पद्मनाभ सेवाॠणी ॥ध्रु.॥
bramhadikan na kale khol | te he akal dhariyeli
ब्रम्हादिकां न कळे खोळ । ते हे आकळ धरियेली ॥१॥ मोहरी पांवा वाहे काठी । धांवे पाठीं गाईचे ॥ध्रु.॥
bramhadikan na labhe tumachen darshan | tethen kay din anath mi
ब्रम्हादिकां न लभे तुमचें दर्शन । तेथें काय दीन अनाथ मी ॥१॥ रुसोनी इच्छितों भेटीचें गौरव । भक्तहीन भाव अपुरता ॥२॥
bramhanand musavala | angi banala avirbhavo
ब्रम्हानंद मुसावला । अंगी बाणला आविर्भावो ॥१॥ संतवचनामृतें तृप्ति । झाली विश्रांति इंद्रियां ॥२॥
bramhananda bharani ali | techi keli samori
ब्रम्हानंदा भरणी आली । तेचि केली सामोरी ॥१॥ वंचिलें नाहीं कोणापाशीं । होतें मानसीं धरिलें तें ॥२॥
bramhanande garje vani | harichya gunin matali
ब्रम्हानंदे गर्जे वाणी । हरिच्या गुणीं मातली ॥१॥ आंवरिताही नावरती । पूरचि लोटति अक्षरांचे ॥२॥
bramhibhut hote kaya | shrihari payan anusaratan
ब्रम्हीभूत होते काया । श्रीहरि पायां अनुसरतां ॥१॥ परि हा विश्वास नुमटे मनीं । जाती म्हणऊनि निरया गांवां ॥२॥
brahamasthitichen hen varma | tuj daviton sugam
ब्रहमस्थितीचें हें वर्म । तुज दावितों सुगम ॥१॥ सर्वांभूतीं भगवद्भाव । अभेदत्वें आपणचि देव ॥२॥
brahma jayachiye bodhenchi pavat
ब्रह्म जयाचिये बोधेंचि पावत । ते जगीं शाश्वत गुरुमूर्ति ॥१॥
brahma jaise taishapari amha vedhile bhuti chari
ब्रह्म जैसे तैशापरी आम्हा वेढिले भूति चारी । हात आपला आपणा लागे ।
brahma te brahman shrutichen vachan | sarva narayan sarvan-bhutim
ब्रह्म ते ब्राह्मण श्रुतीचें वचन । सर्व नारायण सर्वां-भूतीम ॥१॥ चहूम शिक्षा जनीं गुरु चालू वर्ण । प्रत्यक्ष पुराणें साक्ष देती ॥२॥
brahma sarvagat sada sam | jethen anu nahin visham | aisen janati te ati durgam | tayanchi bheti jaliya bhagya param
ब्रह्म सर्वगत सदा सम । जेथें आनु नाहीं विषम । ऐसें जाणती ते अति दुर्गम । तयांची भेटी जालिया भाग्य परम ॥१॥ ऐसें कैसियानें भेटती ते साधु । ज्यांचा अतर्क्य तर्कवेना बाधू । ज्यासी निजानंदी आनंदु । ज्यांचा परमनांदी उद्धोधु ॥२॥
brahma he janaven akashasarikhen
ब्रह्म हे जाणावें आकाशासारिखें । माया हे वोळखें वायू ऐसी वायू ऐसी माया चंचल चपळ ।