जाय तिकडे लागे पाठीं । नाहीं तुटी आठवाची
jay tikade lage pathin | nahin tuti athavachi
जाय तिकडे लागे पाठीं । नाहीं तुटी आठवाची ॥१॥ हिरोनियां नेलें चित्त । माझें थीत भांडवल ॥ध्रु.॥
jay tikade lage pathin | nahin tuti athavachi
जाय तिकडे लागे पाठीं । नाहीं तुटी आठवाची ॥१॥ हिरोनियां नेलें चित्त । माझें थीत भांडवल ॥ध्रु.॥
jay parate kay anila kantala | bola ek vela aise tari
जाय परते काय आणिला कांटाळा । बोला एक वेळा ऐसे तरी ॥१॥ कां हो केली तुम्ही निष्ठुरता देवा । मानेना हे सेवा करितों ते ॥ध्रु.॥
jay phakoniyan nivadoni gain | apalalya soyi gharachiye
जाय फाकोनियां निवडोनी गाईं । आपलाल्या सोयी घराचिये ॥१॥ घराचिये सोयी अंतरला देव । गोपाळांचे जीव गोविंदापे ॥२॥
jay barobari namaya tun jay na chale upay kanhin yethen
जाय बरोबरी नामया तूं जाय न चले उपाय कांहीं येथें ॥१॥ करूं काय मज पडिलें सांकडें । उल्लंघेना भीड मज याची ॥२॥
jayachi ghongadi navhati nij
जायाची घोंगडी नव्हती निज । म्हणऊनि तुज विनवीतसे ॥१॥
jayache alankar | budavuni hoti chor
जायाचे अळंकार । बुडवूनि होती चोर ॥१॥ त्यांसी ताडणाची पूजा । योग घडे बऱ्या वोजा ॥ध्रु.॥
jayachen sharir jainl kshanant | kan ha gopinath pave chi na
जायाचें शरीर जाईंल क्षणांत । कां हा गोपिनाथ पावे चि ना ॥१॥ तुम्ही संत सारे कृपेचे सागर । निरोप हा फार सांगा देवा ॥ध्रु.॥
jaye jaye jaye paratoni pahe | lajavala jiv par na lage soy ge may
जाये जाये जाये परतोनी पाहे । लाजावला जीव पर न लगे सोय गे माय ॥१॥ नावेक विठ्ठल पाहूं द्या साजणी । न पुरे गे धणी डोळियांची ॥२॥
jaran maran stambhan mohan | vashikaran uchchatan vidhvansan avadati
जारण मारण स्तंभन मोहन । वशीकरण उच्चाटण विध्वंसन आवडती ॥१॥ येणेंचि मिरविती जगीं । अशुचि अनुरागीं निरंतर ॥२॥
jala pretarup shariracha bhav | lakshiyela thav shmashanincha
जाला प्रेतरूप शरीराचा भाव । लक्षियेला ठाव श्मशानींचा ॥१॥ रडती रात्रदिवस कामक्रोधमाया । म्हणती हायहाया यमधर्म ॥ध्रु.॥
jala svarupin nishchay |tari kan vatatase bhay
जाला स्वरुपीं निश्चय ।तरि कां वाटतसे भय ।। ऐसे भ्रमाचे लक्षण । भुले आपणां आपण ।।
jalasi haribhakta tari amhan kay | antali ti soy na thauki
जालासी हरिभक्त तरी आम्हां काय । आंतली ती सोय न ठाऊकी ॥१॥ घेऊनि टाळ दिंडी हरिकथा करिसी । हरिदास म्हणविसी श्रेष्ठपणें ॥२॥
jali tadatodi | avaghin padilon ughadin
जाली तडातोडी । अवघीं पडिलों उघडीं ॥१॥ नव्हों कोणांची च कांहीं । तुझे भरलिया वाहीं ॥ध्रु.॥
jale dnyanadev vani | ale samugri gheuni
जाले ज्ञानदेव वाणी । आले सामुग्री घेउनी ॥१॥ पर्वकाळ द्वादशी । दिली सामुग्री आम्हांसी ॥२॥
jalen pik amhan avagha sukal | gheun avagha kal premasukh
जालें पीक आम्हां अवघा सुकाळ । घेऊं अवघा काळ प्रेमसुख ॥१॥ जाली अराणुक अवघियांपासून । अवघा गेला सीण भाग आतां ॥ध्रु.॥
jalen bhandaval | avagha pikala viththal
जालें भांडवल । अवघा पिकला विठ्ठल ॥१॥ आतां वाणी काशासाठी । धीर धरावा च पोटीं ॥ध्रु.॥
jalen samadhan brahmanachya shabden
जालें समाधान ब्राह्मणाच्या शब्दें । स्वप्नामाजीं पदें आठविती ॥ १ ॥
jaleni paiken gosavipan jinke
जालेनि पाईकें गोसाविपण जिंके । परि स्वामिया सेवक साचा होय ॥
jalon atan das | majhe todoniyan pash
जालों आतां दास । माझे तोडोनियां पाश ॥१॥ ठाव द्यावा पायांपाशीं । मी तो पातकांची राशी ॥ध्रु.॥
jalon tanv sachen | das rahavanen kachen
जालों तंव साचें । दास राहवणें काचें ॥१॥ हें कां मिळतें उचित । तुम्ही नेणा कृपावंत ॥ध्रु.॥