भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाले ज्ञानदेव वाणी । आले सामुग्री घेउनी

jale dnyanadev vani | ale samugri gheuni

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जाले ज्ञानदेव वाणी । आले सामुग्री घेउनी ॥१॥ पर्वकाळ द्वादशी । दिली सामुग्री आम्हांसी ॥२॥ ज्ञानदेवाच्या चरणीं । शरण एका जनार्दनीं ॥३॥