भजनी मालिका
← भजनांकडे परत

जायाची घोंगडी नव्हती निज

jayachi ghongadi navhati nij

जायाची घोंगडी नव्हती निज । म्हणऊनि तुज विनवीतसे ॥१॥ एक पाहतां दुसरें गेलें । तिसरें झालें नेणों काय ॥२॥ चौथें घोंगडें तेंही नाहीं । रखुमादेविवरा विठ्ठला पायीं ॥३॥