भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाचे सोपान म्हणतां । चुके जन्ममरण चिंता

vache sopan mhanatan | chuke janmamaran chinta

रचनाकार: संत सेना · अभंग
वाचे सोपान म्हणतां । चुके जन्ममरण चिंता ॥१॥ वस्ती केली कनहे तीरीं। पुढें शोभें त्रिपुरारी ॥२॥ सोपानदेव सोपानदेव । नाहीं भय काळाचें ॥३॥ सोपान चरणी ठेउनि माथां । सेना होय विनविता ॥४॥