भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझे झाले स्वहित । तुम्हा सांगतो निश्चित

majhe jhale svahit | tumha sangato nishchit

रचनाकार: संत सेना · अभंग
माझे झाले स्वहित । तुम्हा सांगतो निश्चित ॥१॥ करा हरीचे चिंतन। गांव उत्तम हे गुण ॥२॥ श्रावण वद्य द्वादशी । सेना समाप्त त्या दिवशी ॥ ३॥