भजनी मालिका
← भजनांकडे परत

आजि फळा आले पुण्य। गेलें भेदोनि गगन

aji phala ale punya| gelen bhedoni gagan

रचनाकार: संत सेना · अभंग
आजि फळा आले पुण्य। गेलें भेदोनि गगन ॥१॥ संत झालेति कृपाळ। माझा केलाजी सांभाळ ॥२॥ संचित वोळलें। तुमचीं देखिली पाउलें ॥३॥ सेना म्हणे नेणे । कृपा केली नारायणें ॥४॥