नादा बिंदा भेटी जे वेळी पैजाली
nada binda bheti je veli paijali
नादा बिंदा भेटी जे वेळी पैजाली । ऐशी ऐकी बोली बोलतो जीव ॥१॥
nada binda bheti je veli paijali
नादा बिंदा भेटी जे वेळी पैजाली । ऐशी ऐकी बोली बोलतो जीव ॥१॥
nam mantra hari nij dasan pave
नाम मंत्र हरि निज दासां पावे। ऐकोनी घ्यावें झडकरी ॥१॥
namabalen dehin asoni mukta
नामबळें देहीं असोनि मुक्त । शांति क्षमा चित्त हरिभजन ॥१॥
nahin sukhaduhkh papapunya nahin
नाहीं सुखदुःख पापपुण्य नाहीं । नाहीं कर्मधर्म कल्पना नाहीं ॥१॥
nirgunachi saij sagunachi baj
निर्गुणाची सैज सगुणाची बाज । तेथे केशीराज पहुडले ॥१॥
nirgunache dalin palana lavila
निर्गुणाचे डाळीं पाळणा लाविला । तेथें सुत पहुडला मुक्ताईचा ॥१॥
nivruttidev mhane aisen mhanon naye
निवृत्तिदेव म्हणे ऐसें म्हणों नये । धन्य भाग्यें पाहे संत आले ॥१॥
nivruttidev mhane chala gumphemadhin
निवृत्तिदेव म्हणे चला गुंफेमधीं । अचळ हे आदि समाधी असे ॥१॥
nivrutti dnyanadev sopan muktai
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई । म्हणती ज्ञान कायी कथुनीया ॥१॥
novarichya galan tulashichya mala
नोवरीच्या गळां तुळशीच्या माळा । बन्हाडी सकळां तुम्ही व्हावे ॥१॥
parabrahmin chitta nirantar dhanda
परब्रह्मीं चित्त निरंतर धंदा । तथा नाहीं कदा गर्भवास ॥१॥
parasparen guhya kariti bhashan mhanati
परस्परें गुह्य करिती भाषण म्हणती । महाधन गांवा आला ॥१॥
“pahili majhi ovi
“पहिली माझी ओवी । परतून पाहिले दृष्टीने ।
“pahili majhi ovi
“पहिली माझी ओवी | प्रात:काळ होता गाईला |
pancha satancha eka jagi mel
पांचा सातांचा एका जागी मेळ केवळ चांडाळ दुर्बुद्धि ते ॥१॥
puja pujya viten pujak pain chitte
पूजा पूज्य वितें पूजक पैं चित्ते । पाली दंडवतें भाव शीळ ॥१॥
purnapane sar avit achar
पूर्णपणे सार अविट आचार । सारासार विचार निजतेजें ॥१॥
purnimechen divash chandra jhala asta
पूर्णिमेचें दिवश चंद्र झाला अस्त | देहाचीही गत तैशी होई ॥१॥
purvi keli seva upayoga
पूर्वी केली सेवा उपयोगा । आली देवा दिले असते ।
prakruti nirgun prakruti sagun
प्रकृति निर्गुण प्रकृति सगुण । दीपें दीप पूर्ण एका तत्त्वें ॥१॥