हीन याती माझी देवा । कैसी घडे तुझी सेवा
hin yati majhi deva | kaisi ghade tujhi seva
हीन याती माझी देवा । कैसी घडे तुझी सेवा ॥१॥ मज दूर दूर हो म्हणती । तुज भेटूं कवण्या रीती ॥२॥
रचनाकार:
संत चोखोबा