सुवर्च्यानामें स्वर्गीची देवांगना । ब्रह्मशापें जाण घारी जाली
suvarchyanamen svargichi devangana | brahmashapen jan ghari jali
सुवर्च्यानामें स्वर्गीची देवांगना । ब्रह्मशापें जाण घारी जाली ॥१॥ अयोध्येचा राजा दशरथ नृपती । यज्ञ पुत्राप्रती करिवला ॥२॥
suvarchyanamen svargichi devangana | brahmashapen jan ghari jali
सुवर्च्यानामें स्वर्गीची देवांगना । ब्रह्मशापें जाण घारी जाली ॥१॥ अयोध्येचा राजा दशरथ नृपती । यज्ञ पुत्राप्रती करिवला ॥२॥
suvarna ani parimal | hira ani komal | yogi ani nirmal | hen durlabh ji datara
सुवर्ण आणि परिमळ । हिरा आणि कोमळ । योगी आणि निर्मळ । हें दुर्लभ जी दातारा ॥१॥ देव जरी बोलता । तरी कल्पतरु चालता । गज जरी दुभता । हें दुर्लभ जी दातारा ॥२॥
suvarnacha chura shuddha pit dise
सुवर्णाचा चुरा शुद्ध पीत दिसे । वस्तु हे प्रकाशे तैशापरी ॥१॥
suvarnacha shobhe mastakin mugut | hirre ghanadat tayavari
सुवर्णाचा शोभे मस्तकीं मुगुट । हीर्रे घनदाट तयावरी ॥१॥ विस्तीर्ण कपाळ व्यंकटा भृकुटीं । टिळक लल्लाटीं केशराचा ॥२॥
suvarnachen tat vogaruni parikar | rukmainem satvar aniyelen
सुवर्णाचें ताट वोगरुनी परिकर । रुक्माईनेम सत्वर आणियेलें ॥१॥ कनक कळस घेऊनि सत्यभामा आली । आपोशन घाली देवराया ॥२॥
suvarnache bhaden dudhache adhan
सुवर्णाचे भाडें दुधाचे आधण । कुसुंबा घालुनी नाश केला ॥१॥
suvelechi shej avele ghatali
सुवेळेची शेज आवेळे घातली । निवृत्ति मोहिली निसंदेह ॥१॥
suhasya vadan tutati taren | paulen gojirin vitevarin
सुहास्य वदन तुटती तारें । पाउलें गोजिरीं विटेवरीं ॥१॥ कटावरीं ठेविले हात । आयुधें मंडित शंखचक्र ॥२॥
sukarasi vishtha mane savakas | mishtannachi tyas kay godi
सूकरासी विष्ठा माने सावकास । मिष्टान्नाची त्यास काय गोडी ॥१॥ तेवीं अभक्तांसी आवडे पाखांड । न लगे त्यां गोड परमार्थ ॥ध्रु.॥
sukshma sadhya kaj sangitale svami
सूक्ष्म साध्य काज सांगितले स्वामी । धृति धारणा क्षमीं हारपल्या ॥१॥
sukha karanen kari talamal | japen sarvakal viththal vache
सूखा कारणें करी तळमळ । जपें सर्वकाळ विठ्ठल वाचे ॥१॥ तेणें सर्व सुख होईल अंतरा । चुकती वेरझारा जन्ममरण ॥२॥
surakandi baisoni khodin chadhasi jhadavari | modaliya dahali khandi padashil aghorin
सूरकांडी बैसोनि खोडीं चढसी झाडावरी । मोडलिया डाहाळी खांदी पडशील अघोरीं ॥१॥ वेंघ ऐशावरी घेऊनि सवें हरि ॥२॥
surya andharanten nasi | pari to sanmukh naye tyasi
सूर्य अंधारांतें नासी । परी तो सन्मुख नये त्यासी ॥१॥ माझें जिणें देखणेपण । तेंचि मायेचें लक्षण ॥२॥
surya ase gaganin | pari disato jivanin
सूर्य असे गगनीं । परी दिसतो जीवनीं ॥ १ ॥ मेघ असतो अंबरीं । पाणी पडे भूमीवरी ॥ २ ॥
surya na dekhe andhakara | agni jevin shitajvara
सूर्य न देखे अंधकारा । अग्नि जेवीं शीतज्वरा ॥१॥ तेंचि हरिभक्तां सांकडे । येऊंचि न शके तयापुढें ॥२॥
surya prakashacha nenechi mahima | ratrichiya tama na dekhoni
सूर्य प्रकाशाचा नेणेचि महिमा । रात्रीचिया तमा न देखोनि ॥१॥ क्षीरसिंधु नेणे तृप्ती कैसी असे । क्षुधेचे वळसे इतरांसी ॥२॥
surya vitala prakashasi | pari to sanditan nayechi tyasi
सूर्य विटला प्रकाशासी । परि तो सांडितां नयेचि त्यासी ॥१॥ तेवीं हा पंढरीश परमात्मा । सांडूं नेणे आपला महिमा ॥२॥
suryanarayana deva namaskar
सूर्यनारायणा देवा नमस्कार। तुवां निराकार दाखवावें दाखवुनी द्यावें मज निववावें ।
suryavanshamajin uttanapad ray | satyadharmi hoy parakrami
सूर्यवंशामाजीं उत्तानपाद राय । सत्यधर्मी होय पराक्रमी ॥१॥ भूतांचा मत्सर नाहीं तेथें द्वेष । चारी धर्म निर्दोष चालताती ॥२॥
suryavanshin raja ase to shriyal | panch varushin bal chilaya tyasi
सूर्यवंशीं राजा असे तो श्रीयाळ । पंच वरुषीं बाळ चिलया त्यासी ॥१॥ पतिव्रता कांता नाम तें चांगुणा । अतिता भोजन घाली नित्य ॥२॥