साधु म्हणावें तयासी । दया क्षमा ज्याच्या दासी
sadhu mhanaven tayasi | daya kshama jyachya dasi
साधु म्हणावें तयासी । दया क्षमा ज्याच्या दासी ॥१॥ जयापाशी नित्य शांती । संत जाणा आत्मस्थिती ॥२॥
sadhu mhanaven tayasi | daya kshama jyachya dasi
साधु म्हणावें तयासी । दया क्षमा ज्याच्या दासी ॥१॥ जयापाशी नित्य शांती । संत जाणा आत्मस्थिती ॥२॥
sadhuni bachanag khati tola tola | anikaten dolan na pahave
साधुनी बचनाग खाती तोळा तोळा । आणिकातें डोळां न पाहावे ॥१॥ साधुनी भुजंग धरितील हातीं । आणिकें कापती देखोनियां ॥२॥
sadhusantajana kariton prarthana | bhetava devarana dvarakecha
साधुसंतजना करितों प्रार्थना । भेटवा देवराणा द्वारकेचा ॥१॥ तनमन प्राण वेधले त्याचे पायीं । येऊनियां राही ह्रदयकमळीं ॥२॥
sadhusantan maganen henchi atan
साधुसंतां मागणें हेंची आतां । प्रीति लागो गोविंदगुण गातां वृत्ति शून्य जालीया संसारा ।
sadhucha mahima varnavena kanhin
साधूचा महिमा वर्णवेना कांहीं । ब्रह्मादिक तेही वर्णिताती ॥१॥
sadhuchya darshana lajasi gavhara | veshyechiya ghara pushpen nesi
साधूच्या दर्शना लाजसी गव्हारा । वेश्येचिया घरा पुष्पें नेसी ॥१॥ वेश्या दासी मुरळी जगाची वोंवळी । ते तुज सोंवळी वाटे कैशी ॥२॥
sadhyasadhanakaj nivruttichen guj
साध्यसाधनकाज निवृत्तिचें गुज । केशव सहज सर्वंभूतीं ॥१॥
sanapanasathin garbhavas sosi jagajethi
सानपणासाठीं गर्भवास सोसी जगजेठी ॥१॥ सानपण भलें सानपण भलें । सानपण भलें संतापायीं ॥२॥
sanapanen tarale anant bhakta apar | janivecha bhar takuniyan
सानपणें तरले अनंत भक्त अपार । जाणिवेचा भार टाकूनियां ॥१॥ सानपणें शुक व्यास नारदमुनि । जाहले मुगुटमणी सानपणें ॥२॥
sanapanen dhuru adhali baisala | sanapanen kela krutakrutya
सानपणें धूरु अढळी बैसला । सानपणें केला कृतकृत्य ॥१॥ सानपणें प्रल्हादें साधियेलें काज । सानपणें सहज बळी पूजी ॥२॥
sanapanen sadhe sarva yet hatan | janivene tattvati nagavashi
सानपणें साधे सर्व येत हातां । जाणीवेने तत्त्वती नागवशी ॥१॥ महापुर येतां वृक्ष तेथें जाती । लव्हाळें राहती नवल कैंचे ॥२॥
sanule tanule ram ani krushna | gokulin vindan davitati
सानुले तानुले राम आणि कृष्ण । गोकुळीं विंदान दाविताती ॥१॥ गाई राखिताती लोनी चोरिताती । अकळ खेळताती नानापरी ॥२॥
sampadala theva | atan patra jhalon deva
सांपडला ठेवा । आतां पात्र झालों देवा ॥१॥ माझया वडिलांची हे जोडी । होती पुरातन चोखडी ॥२॥
sampadala sandin | mag baliya pade bandin
सांपडला संदीं । मग बळिया पडे बंदीं ॥१॥ ऐसी कोणी वाहे वेळ । हातीं काळाच्या सकळ ॥ध्रु.॥
sampadala hatin | tari jali he ninshchiti
सांपडला हातीं । तरी जाली हे निंश्चिती ॥१॥ नाहीं धांवा घेत मन । इंद्रियांचें समाधान ॥ध्रु.॥
sampadali vat | amhan vaikunthachi nit
सांपडली वाट । आम्हां वैकुंठाची नीट ॥१॥ सहज वचनीं विश्वसतां । संतसंगती लांगता ॥२॥
sampadalin sandhi | tyasi karmi drudh budhdi
सांपडलीं संधी । त्यासी कर्मी दृढ बुध्दी ॥१॥ वेदविहित कर्म । हेंचि परमार्थाचें वर्म ॥२॥
sampadali he sugam vat | harichiya path namacha
सांपडली हे सुगम वाट । हरीचिया पाठ नामाचा ॥१॥ ब्रम्हानंदे करिती घोष । कीर्तनीं उल्हास नित्यानीं ॥२॥
sampadalen junen | amuchya vadilanchen thevanen
सांपडलें जुनें । आमुच्या वडिलांचें ठेवणें । केली नारायणें । कृपा पुण्यें पूर्वीचिया ॥१॥
sampadalen hoton bhramachiyan jalin | mayamohakallolin bhramat hoton
सांपडलें होतों भ्रमाचियां जाळीं । मायामोहकल्लोळीं भ्रमत होतों ॥१॥ परी जनार्दनें केलोंसे मोकळा । दवडुनी अवकळा आशा तृष्णा ॥२॥