गडी आणि रमापती । तेव्हां आनंदें जेविती
gadi ani ramapati | tevhan ananden jeviti
गडी आणि रमापती । तेव्हां आनंदें जेविती ॥१॥ कोणी मांडिताती पानें । वरी ठेविताती अन्नें ॥२॥
gadi ani ramapati | tevhan ananden jeviti
गडी आणि रमापती । तेव्हां आनंदें जेविती ॥१॥ कोणी मांडिताती पानें । वरी ठेविताती अन्नें ॥२॥
gadi gele radi | kanho nedis tun chadhi
गडी गेले रडी । कान्हो नेदीस तूं चढी ॥१॥ आम्ही न खेळों न खेळों । आला भाव तुझा कळों ॥ध्रु.॥
gadi milale sakal | yamunetatin khel khelati
गडी मिळाले सकळ । यमुनेतटीं खेळ खेळती ॥१॥ धांवती ते सैरावैरा । खेळ बरा म्हणती ॥२॥
gadi mhanati sakal | krushna tun ghei kaval | hari mhane utavil | ghyava tumhin
गडी म्हणती सकळ । कृष्णा तुं घेई कवळ । हरी म्हणे उतावीळ । घ्यावा तुम्हीं ॥१॥ गडी नायकती सर्वथा । हरी म्हणे मी नेहे आतां । म्हणोनी रुदोनी तत्त्वतां । चालिला कृष्ण ॥२॥
ganagot avaghen dhan | amhan charan vithobachen
गणगोत अवघें धन । आम्हां चरण विठोबाचें ॥१॥ आणखी दुजें नेणों कांहीं । चाडचि नाहीं धनमानें ॥२॥
ganapati pujili te dondil bhale | vaishnav na bhale are mani
गणपति पूजिली ते दोंदिल भले । वैष्णव न भले अरे मनी ॥१॥ सीतळा पूजिली ते ह्मइसे भले । वैष्णव न भले अरे मनी ॥२॥
ganika ajamelen kay sadhan kelen | namachi uchcharilen svabhavatan
गणिका अजामेळें काय साधन केलें । नामचि उच्चारिलें स्वभावतां ॥१॥ नवल हें पहा नवल हें पहा । अनुभवें अनुभवा देहामाजीं ॥२॥
ganika neli mokshapadan | ramanam vade ekadan
गणिका नेली मोक्षपदां । रामनाम वदे एकदां ॥१॥ धन्य नामाचा महिमा । वदतां शेषा उपरमा ॥२॥
gat ten ayushya gat ten dhan | gat drushyaman padartha to
गत तें आयुष्य गत तें धन । गत दृश्यमान पदार्थ तो ॥१॥ गत अंबर गत तो पवन । गत तें हवन गत होय ॥२॥
gati adhogati manachi yukti | man lavin ekantin sadhusangen
गति अधोगति मनाची युक्ति । मन लावीं एकांतीं साधुसंगें ॥१॥ जतन करा जतन करा । धांवतें सैरा ओढाळ तें ॥ध्रु.॥
gandh ani akshata panchamrut udak | dhup ani dip aniyele
गंध आणि अक्षता पंचामृत उदक । धूप आणि दीप आणियेले ॥१॥ संत सज्जनांचा मिळाला समुदावो । मध्यें ज्ञानदेवो चालतसे ॥२॥
gandh grahan ghranata | triputi mandili sarvatha
गंध ग्रहण घ्राणता । त्रिपुटी मांडिली सर्वथा ॥१॥ सुबुद्धि सुगंध चंदन । केलें दत्तात्रया अर्पण ॥२॥
gandharvanagarin kshan ek rahaven | ten chi karaven mulakshetra
गंधर्वनगरीं क्षण एक राहावें । तें चि करावें मूळक्षेत्र ॥१॥ खपुष्पाची पूजा बांधोनि निर्गुणा । लक्ष्मीनारायणा तोषवावें ॥ध्रु.॥
ganin volalen yeten ten dekhilen
गनीं वोळलें येतें तें देखिलें । दर्पणीं पाहिलें बिंबलेपण ॥ १ ॥
gayani gavhar krupecha uddhar
गयनी गव्हार कृपेचा उद्धार । वरुषला उदार अमृतमय ॥ १ ॥
gayalachen kam hitacha avara | laj phajitakhora asat nahin
गयाळाचें काम हिताचा आवारा । लाज फजितखोरा असत नाहीं ॥१॥ चित्ता न मिळे तें डोळां सलों येतें । असावें परतें जवळूनि ॥ध्रु.॥
garud ani hanumant | pudhen sevensi tishthat
गरुड आणि हनुमंत । पुढें सेवेंसी तिष्ठत ॥१॥ उभा वैकुंठनिवासी । देव येती दर्शनासी ॥२॥
garud hanumant muktai sopan | dev sadhujan anandale
गरुड हनुमंत मुक्ताई सोपान । देव साधुजन आनंदले ॥१॥ मागें पुढें संत पताकांचे भार । मध्यें ज्ञानेश्वर मिरवतो ॥२॥
garud hanumantadi apan | samora yet jagajjivan
गरुड हनुमंतादि आपण । सामोरा येत जगज्जीवन ॥१॥ आवडी कीर्तना ऐशी । लक्ष्मी तेथे प्रत्यक्ष दासी ॥२॥
garudaparajavali namadev ala | sanmukh dekhila pandurang
गरुडपाराजवळी नामदेव आला । सन्मुख देखिला पांडुरंग ॥१॥ मेघःशाममूर्ती डोळस सांवळी । तें ध्यान ह्रदयकमळीं धरोनि ठेला ॥२॥